सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पार केला ३ हजार कोटीं ठेवींचा टप्पा

मार्च २०२५ अखेर ६ हजार कोटींचा व्यवसाय करणार महिलांच्या हाताला काम देण्यासाठी नाविन्यपूर्ण कर्ज योजना आणणार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी.यांची पत्रकार परिषद प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या ३८ वर्षात २२६० कोटी ठेवी होत्या व…

दुसऱ्यांच्या वेदना दूर करण्या सारखा आनंद नाही – डॉ.वसंत करंबेळकर

नेरुरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचा पुढाकार प्रतिनिधी । कुडाळ : दुसऱ्यांच्या वेदना दूर करण्यासारखा आनंद नाही.ज्या हॉस्पिटलच्या वास्तूमध्ये आपण काही काळ आरोग्यसेवा केली. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने रुग्णसेवा केली .ते हॉस्पिटल बॅरिस्टर नाथ पै…

दि. १४ मे रोजी हुमरमळा येथील श्री देवी भवानी मंदिर वर्धापन दिन

विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा पारकरवाडी येथील श्री देवी आई भवानी मंदिरचा दूसरा वर्धापन दिन सोहळा “मिती वैशाख शु. ७, गंगा सप्तमी, मंगळवार १४ मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.यानिमित्त कार्यक्रम, .सकाळी. ९-००वा. लघुरुद्र, अभिषेक…

पिंगुळीचे माजी ग्रा.प. सदस्य बाबू सावंत यांचे निधन

प्रतिनिधी । कुडाळ : पिंगुळी ग्रामपंचायत माजी सदस्य, उत्कृष्ट कबड्डीपटू तसेच सर्वांशी प्रेमाने वागणारे रिक्षा व्यवसायिक सुभाष उर्फ बाबू सावंत (वय 57) यांचे रविवारी सकाळी दुःखद निधन झाले. ते गेली बरीच वर्षे रिक्षा व्यवसायिक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक माणसे…

तळवडे येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती

लहान गटात निधी खडपकर प्रथम श्री निम्बेश्वर सटवी देवस्थान, खालची धुरीवाडी यांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील श्री निम्बेश्वर सटवी देवस्थान, खालची धुरीवाडी तळवडे, आयोजित श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त घेण्यात आलेल्या खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात पिंगुळीची मृणाल…

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात अभ्यास गटाची स्थापना

शास्त्रोक्त माहिती संकलित करणार मत्स्य,फॉरेस्ट आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचा पुढाकार निलेश जोशी । कुडाळ : व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस या पदार्थाचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य ,फॉरेस्ट ,संशोधन ,शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञ लोकांनी एक अभ्यास…

कुडाळात आजपासून कोकण समर फेस्टिवल

‘कोकणची चेडवा’ यांचे आयोजन कलाकार आणि व्यावसायीक यांना मिळणार प्रोत्साहन निलेश जोशी । कुडाळ : छोट्या व्यावसायिकांना आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कोकण समर फेस्टिवल’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 मे 2024 या कालावधीत…

नेरुर येथे १२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेसह आता अनेक संस्थांचे आयोजन नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून रविवार १२ मे २०२४ रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग संचलित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व…

हरकूळ खुर्द येथील नृत्यस्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

गावपातळीवर मृण्मयी केरकर विजेती श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत खुली नृत्य स्पर्धा प्रतिनिधी। कुडाळ : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत तर गावपातळीवरील स्पर्धेत…

मालवण शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी

आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती प्रतिनिधी । मालवण : मालवण शिवसेना शाखेत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण…

error: Content is protected !!