फोंडाघाट जुगारामधील “या” संशयितांवर गुन्हा दाखल

कणकवली पोलिसांकडून अवैध धंद्यावरील कारवाई ला वेग फोंडाघाट बाजारपेठ या ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर कणकवली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित आरोपींकडून 1 लाख 1 हजार 600 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई…








