शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सवाचा शुभारंभ

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्याने येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सवाला आज पासून सुरूवात झाली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केसरकर यांनी केले. गणेश चतुर्थीच्या…






