मनसेच्या वतीने तिरोडा येथे सोलर लाईटचे लोकार्पण

सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा गावातील कोल्हारवाडी,सावंतवाडा येथे गणपती विसर्जनस्थळी सोलर लाईट लावण्यात आले.येथील स्थानिकांच्या मागणीनुसार मनसे लॅाटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या माध्यमातून सोलर लाईट देण्यात आले.यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला…

ग्रामपंचायत शिरोडा यांच्यावतीने गांधीजयंती निमित्त स्वच्छता अभियान

शिरोडा वेळागर येथे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम सावंतवाडी ग्रामपंचायत शिरोडा यांच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत शिरोडा वेळागर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्येग्रामपंचायत सरपंच लतिका रेडकर यांच्या सह उपसरपंच,ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका,आरोग्य…

स्वच्छ व सुंदर सावंतवाडी मोती तलावा मधील हिरवा तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी उपाययोजना करा

सामाजिक बांधिलकीची मागणी सावंतवाडी शहराची शान असलेल्या मोती तलावामध्ये मार्च , एप्रिल ते मे च्या दरम्याने तलावातील पाण्यात हिरवा तेलकट तवंग पसरतो परंतु अजूनही पावसाळा सुरू असताना देखील मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणात तवंग जमलेला दिसतो. नगरपालिकेच्या समोरील तलावातील पाणी पूर्णपणे…

विश्वकर्मा कौशल सन्मान योजना मेळाव्यात वेंगुर्ले तालुक्यातील बहुसंख्य विविध समाज बांधव उपस्थित रहाणार

सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजाचे जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री यांच्या उपस्थितीत नियोजन सावंतवाडी देशातील सुतार , कुंभार , धोबी , नाभिक , मुर्तिकार , शिल्पकार अशा बारा बलुतेदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे . देशातील ३० लाख कारागिरांचे नशीब…

मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे किल्ले स्वच्छता मोहिम

आचरा मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवत ऐतिहासिक किल्ले संवर्धनाचा संदेश दिला.महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता हीच सेवा अभियान राबविले जात आहे तसेच साडेतीनशे वर्ष राज्याभिषेकाची औचित्य साधून शासनाच्या कौशल्य विकास रोजगार नाविन्यता आणि उद्योजकता…

कणकवली येथे राजधानी एक्सप्रेस च्या धडकेत तीन म्हैशी जागीच ठार

कणकवली : येथून गोव्या च्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ची धडक बसून रेल्वे घेत जवळ स्टेशन च्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल – वागदे रेल्वे ब्रिज…

कुडाळ केळबाईवाडी येथे सापडली मानवी कवटी व हाडे ; याबाबत पोलीस तपास सुरू

कुडाळ : शहरातील केळबाईवाडी येथे ओहोळाच्या बाजूला मानवी कवटी व इतर हाडे सापडून आली आहेत. ही मानवी हाडे कोणाची आहेत ? आणि या ठिकाणी कशी आली ? यासंदर्भात कुडाळ पोलीस तपास करीत आहेत. तसेच या ओहोळानजीक असलेल्या कातकरी समाजाच्या वस्तीमधील…

वाघेरीतील मंदिरा मधील घंटा व पितळेच्या समई सह अन्य साहित्य चोरीस

12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास कणकवली पोलीस निरीक्षकांची घटनास्थळी भेट कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील श्री देव लिंगेश्वर पावणादेवी गांगोमाऊली व पूर्वस मंदिराजवळ नवसासाठी बांधलेल्या पितळेच्या घंटा व अन्य साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 1 ऑक्टोबर दुपारी 12…

विद्यूत मंडळाच्या नावाने फोन करुन फसविण्याचे प्रकार

आचरा– आचरा परीसरात गेले दोनतीन दिवस 919163814280 या नंबर वरून फोन करुन महावितरण कडून बोलत असल्याचा कांगावा करत विद्यूत वितरण ग्राहकांना वीज बिल भरले नसल्याने रात्री तुमचा विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात येईल यासाठी तातडीने वरील नंबरवर दहा रुपये गुगल पे…

error: Content is protected !!