Do Mail Order Brides ActuallyExist?

Women useful reference who list themselves in directories and websites in order to be chosen by men for relationship are known as mail order wives. Before meeting in person, men and women commonly communicate via email, telephone, or videos chat.…

कुवळे उपकेंद्र इमारतीच्या नुतनीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

ग्रामपंचायत सदस्य अनिल लाड यांचा उपोषणाचा इशारा देवगड देवगड तालुक्यातील कुवळे येथील उपकेंद्र इमारतीच्या नुतनीकरण कामामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. अंदाजपत्रक व मोजमाप वहीमध्ये समावेश असलेली कामे प्रत्यक्षात जागेवर असलेले काम यात तफावत आहे. याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वर्षभरापूर्वी निवेदन…

भाजपा पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची माजी आमदार राजन तेलींनी घेतली भेट

सदिच्छा भेट घेतल्याची तेलींची माहिती कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्ली संसद भवन येथे सदिच्छा भेट घेतली. राजन तेली यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची अत्यंत जवळचे संबंध असून…

कणकवली शहरातील रिंग रोडचे उर्वरित काम ही लवकरात मार्गी लागणार

शहरातील विकासकामांसाठी ३ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती कणकवली कणकवली शहरातील विकास कामांसाठी राज्‍य शासनाने २ कोटी १२ लाख रूपयांचा निधी दिला आहे. यातून रिंगरोड व इतर विकास कामे होतील.…

सावंतवाडी तहसिलदार कार्यालयात झाली आरक्षण सोडत जाहीर

सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी ,दोडामार्ग ,वेंगुर्ले या तीन तालुक्यातील तलाठी कार्यालयातील कोतवाल या पदासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली आहे. एकूण 25 तलाठी कार्यालयात कोतवाल पदासाठी हे आरक्षण काढण्यात आले आहे . आरक्षण सोडत सावंतवाडी तहसिलदार कार्यालय येथे प्रांताधिकारी…

रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सभा संपन्न

आचरा रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासदांनी जुन्याच कार्यकारी मंडळावर विश्वास दाखवल्याने कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड झाली. रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या अध्यक्षतेखाली रामेश्वर भक्तनिवास येथे संपन्न झाली.यावेळी जेष्ठ नागरिक लक्ष्मण आचरेकर,…

सोल्जर ऑफ कॉन्स्टिटयूशन पुरस्काराने नामदेव मठकर यांचा सन्मान

ब्युरो न्युज । सिंधुदुर्ग ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऍडव्होकेट्स अँड असोसिएशन्स न्यू दिल्ली तर्फे मठ (सिद्दार्थ नगर) ता. वेंगुर्ला येथील मूळ रहिवाशी व सध्या ओरोस, ता. कुडाळ येथे राहत असलेले, जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग चे सेवानिवृत्त अधीक्षक एन. पी.…

शिवसेनेचे माजी विभागप्रमुख अरविंद राणे यांचे निधन

आज दुपारी साकेडी येथे होणार अंत्यसंस्कार शिवसेनेचे जानवली विभागाचे माजी विभाग प्रमुख, साकेडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य तसेच साकेडी येथील लिंगेश्वर उत्कर्ष मंडळाचे संस्थापक अरविंद श्रीधर राणे (48) यांचे आज बुधवारी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. गेली अनेक वर्ष ते…

सिंधुदुर्ग भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत

कोकणाचे वृत्त तंतोतंत खरे ठरले भाजपाच्या अनेक पदांवर केले आहे प्रभाकर सावंत यांनी काम गेली तीन वर्षाहून अधिक काळ भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत राहणाऱ्या माजी आमदार राजन तेली यांचा पक्षीय धोरणानुसार जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाकरिता अखेर कोकण नाऊ…

सावंतवाडी एसटी बस स्थानक तसेच आंबोली एसटी बस स्थानकाच्या समस्या तात्काळ सोडवा

अन्यथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाच्यादिवशी तीव्र आंदोलन करणार सावंतवाडी सावंतवाडी एसटी बस स्थानक तसेच आंबोली एसटी बस स्थानकवंतवाडीसावंतवाडी एसटी बस स्थानक तसेच आंबोली एसटी बस स्थानकाच्या समस्या सोडवा.दोन्ही विषय तडीस लावां. आंबोली हे बस स्थानक अद्यावत असायला…

error: Content is protected !!