दुचाकी चोरट्याच्या मुद्देमालासह एलसीबीने मुसक्या आवळल्या

सिंधुदुर्ग एलसीबीची मोठी कारवाई दुचाकी चोरीचे सिंधुदुर्गातील अनेक गुन्हे उघडकीस येणार कोणताही पुरावा हाती नसताना एलसीबीने आरोपी पर्यंत पोहचत केली कारवाई कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने दुचाकी चोरट्यासह चोरीस गेलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. देवगड…