कुरंगवणे खैराटवाडी येथे बिबट्याने केला दोन शेळ्यांवर हल्ला

बिबट्याच्या मोकाट वावराने नागरिक भीतीच्या छायेत कणकवली तालुक्यातील कुरांगवणे खैराट – भितिमवाडी येथील शेतकरी श्री राजेंद्र भितीम यांच्या मालकीच्या दोन शेळ्यावर बिबट्याने हल्ला करीत ठार मारल्या. ही घटना गुरवारी सायंकाळी ५.०० वाजता घडली.दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले…








