महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या सागरी भागातील सुरक्षा उपाययोजनांसाठी महाराष्ट्र शासनाकडून भारतीय तटरक्षक दलाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक…







