पडेल व उंबर्डे प्राथमिक केंद्रांच्या सुसज्ज रुग्णवाहिकांचे आ. नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण

देवगड कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल व प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे केंद्रासाठी जिल्हा नियोजन निधीमधून मंजूर झालेल्या रुग्णवाहिकाचे आज बुधवार दि २७ सप्टेंबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जिल्हा नियोजन २०२२-२३ च्या निधीतून…







