कै.आबा मुंज यांना घावनळेत दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली



कॅगमो संघटना राज्याध्यक्ष डॉ. दत्ता तपसे यांची मागणी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे यांना जातीय मानसिकतेतून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व त्यांना संडास साफसफाई करण्यास भाग पाडणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांना त्वरित…

आचरा– १० ऑक्टोबर २०२३ रोजी माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक संचलित जनता विद्या मंदीर त्रिंबक हायस्कूलच्या भव्य क्रीडांगणावर कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंगबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्रथम क्रमांक प्राप्त एकुण ३२…

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दादा पवार गटाच्या प्रांतिक सदस्य पदी दिलीप वर्णे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्ति पत्र दिलीप वर्णे यांना मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे प्रदान…

सावंतवाडी डी. वाय. फाउंडेशनच्या माध्यमातून व डी. वाय. फॉउंडेशन अध्यक्ष योगेश पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेस विरेन दयानंद चोरघे व संस्थापक अध्यक्ष डी. डाय फाउंडेशन दयानंद मोतीराम चोरघे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सावंतवाडी व…

सिंधुदुर्ग ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, तसेच नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या सदस्य पदास व थेट…

सावंतवाडी आंबोली ग्रामस्थांनी वन विभागातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर तालुक्यातील आंबोली परिसरात गेलें चार पाच दिवस हत्तीने धुमाकूळ घातला असून भात शेतीसह ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.हे हत्तीने आपला मोर्चा वाड्या व वास्त्या मंध्ये, घरा शेजारी शेजारी वळवला असल्यामुळे…

महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान सिंधुदुर्ग राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. प्रज्ञा परब यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष सौ रुपाली चाकणकर यांनी नियुक्ति केली. त्यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे…

कलाकारांनी नोंदणी करण्याचे आवाहन कलाकार कुटुंब कल्याण मंडळ, महाराष्ट्र तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील सिने कलाकार, वेब सिरीज कलाकार ते तंत्रज्ञ सर्व लोक कलाकार, बँड पथक कलाकार, बॅन्जो पार्टी कलाकार, तमाशा कलावंत, जागरण गोंधळ कलाकार, ऑर्केस्ट्रा कलाकार, असे महाराष्ट्रातील व्यावसायिक व लोक…

कार्यशाळेमध्ये प्रश्न व संवाद सत्राचे देखील आयोजन युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास चे योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी…