कणकवली पटवर्धन चौकात ठाकरे गटाच्या बॅनर ला भाजपाच्या बॅनर ने उत्तर

पटवर्धन चौकात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठाकरे गटासह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा भाजपा कार्यकर्ते पटवर्धन चौकात प्रश्न विचारण्यासाठी येणार का? याची सर्वांना उत्सुकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या होऊ दे चर्चा विचारा प्रश्न…

मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा संपन्न

सिंधुदुर्गनगरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात आले. विकसित भारताचे लक्ष साध्य करणे व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुति देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या…

नारुर गावात ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचा आमदार वैभव नाईक यांनी घेतला आढावा

प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार अमोल पाठक यांच्या समवेत केली पाहणी नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिल्या सूचना कुडाळ प्रतिनिधी

शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी

राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा सिंधुदुर्गनगरी, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) १८ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली. या परीक्षेसाठी…

देवगड जामसांडे नगरपंचायत चे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अपात्रतेचा निर्णय कोकण आयुक्तांकडून कायम

जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते अपात्र देवगड जामसांडे नगरपंचायत चे तत्कालीन नगरसेवक रोहन खेडेकर यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात त्यांच्यावर झालेल्या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात कोकण आयुक्तांकडे केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेबाबतचा आदेश कायम ठेवत ठेवल्याने रोहन खेडेकर यांचे अपात्रता कायम झाली…

महिला सक्षमीकरणासाठी उद्या शरद कृषी भवन येथे महिला मेळावा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्फत आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्यातील महिलांचा महिला सक्षमीकरण मेळावा उद्या 7 ऑक्टोबर रोजी शरद कृषी भवन येथे सायंकाळी 3 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री…

दादा साईल तुम्ही आधी पणदुर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत नाही मग आमदार वैभव नाईक यांना आव्हान कसले देता ? – कृष्णा धुरी

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा रोखठोक सवाल कुडाळ आमदार वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन दाखवावी असे दादा साईल यांनी म्हटले होते यावर कृष्णा धुरी म्हणाले चिरीमीरी कार्यकर्त्यामधील साईल आहेत ते आमदार वैभव नाईक यांना कसले आवाहन…

इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला उपस्थित रहा

जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांचे आवाहन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथे कीर्तन करणार आहेत. वासुदेवानंद ट्रेड सेंटर कुडाळ येथे हा कीर्तन सोहळा हजारो वारकरी आणि श्रोत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कीर्तन…

ब्रेक फेल झाल्यामुळे टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या माती ढिगाऱ्यावर घुसला.

रस्त्यावर नागरिकांचा जीव गेल्यावर नगरपंचायत प्रशासनाला जाग येणार का ? देवगड, ब्रेक फेल झाल्यामुळे टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या ढिगाऱ्यावर घुसून अडकल्यामुळे मोठा अनर्थ टाळला मात्र या तीव्र वळणावर मच्छी विक्री करणाऱ्या महिलांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची अरुंद रस्त्यामुळे मोठी गैरसोय होत…

बालसाहित्य आणि आत्मचरित्रात्मक ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2023 संस्कृती प्रतिष्ठान इचलकरंजीतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. यावर्षी बाल साहित्य ग्रंथासाठी आणि लक्ष्मण कांबळे (जिंदा ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ आत्मचरित्रात्मक ग्रंथासाठी पुरस्कार दिले जाणार असून लेखक किंवा प्रकाशकांनी आपल्या ग्रंथाची एक…

error: Content is protected !!