माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून तब्बल 10 हजार कमळ फुलांचे वाटप!

गणेश चतुर्थीचे औचित्य साधत पक्षाची निशाणी पोहोचवणार घराघरात 18 सप्टेंबर रोजी कणकवली पटवर्धन चौकात होणार शुभारंभ खास गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थीचे औचित्य साधून प्रत्येकी 2 याप्रमाणे कमळ फुलाचे वाटप 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30…

अपंग आणी निराधार श्री.साळगावकर व त्यांचा पत्नीस विशाल परब यांची मदत

रेडी – रेडी गावातळेवाडी येथील अपंग आणी निराधार श्री.दत्ताराम जगन्नाथ साळगावकर व त्यांचा पत्नीस विशाल परब यांची मदत सोबत रेडी गावाचे सरपंच श्री. रामसिंग राणे.,प्रथमेश कामत, समाजिक कार्यकर्ते श्री. सागर राणे , श्री. दीपक राणे, आबा राणे उपस्थित होते

खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी

२३,५०० रुपये अनोळखी व्यक्तीने हातोहात गायब केले अनोळखी माणसांपासून सतर्क राहा; आपल्याजवळ असणाऱ्या मौल्यवान वस्तू, पैश्याची सुरक्षितता बाळगा- कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे नागरिकांना आवाहन खारेपाटण येथे असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज दुपारी १२.३० ते १२.४५ च्या…

खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करा!

आमदार नितेश राणे यांची एटीएस प्रमुखांकडे मागणी राम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी वेधले महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे लक्ष अयोध्या प्रभू श्री राम जन्मभूमीचा तिढा न्यायालयीन प्रक्रियेतून शांततेत सोडविला गेलेला असताना आणि आता मंदिर उभारणीचा संकल्पही सर्व जाती धर्माच्या सहकार्याने…

ग्रामसभेमध्ये वादावादी नंतर लोरे मधील काहींवर गुन्हा दाखल

ग्रामसेवक यांना कायदेशीर काम करण्यासाठी अटकाव प्रकरणी गुन्हा लोरेतील दोन्ही गटांची कणकवली पोलिसात धाव कणकवली तालुक्यामध्ये लोरे नंबर 1 येथे ग्रामसभेमध्ये वादावादी झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करून त्यांना कायदेशीर काम करण्यासाठी अटकाव केल्याप्रकरणी लोरे…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला सशर्थ जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी मैत्रीकरून त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन गुणाजी परब याची सिंधुदुर्गच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ तथा विशेष न्यायाधिश श्रीमती एस.…

कणकवली लगतच्या गावातील एका व्यवसायिकाला मारहाण

“त्या” व्यावसायीका सह मुलाने गावातील युवकाला मारहाण केल्याच्या घटनेचा घेतला बदला कणकवली पोलिसांची घटनास्थळी धाव, विषयावर पडदा कणकवली शहरालगत असलेल्या एका गावात महामार्ग लगत असलेल्या एका व्यवसायिक पिता पुत्राने त्या गावातील स्थानिकाला आज बुधवारी सकाळच्या सुमारास मारहाण केल्याने याचा बदला…

Do Mail Order Brides ActuallyExist?

Women useful reference who list themselves in directories and websites in order to be chosen by men for relationship are known as mail order wives. Before meeting in person, men and women commonly communicate via email, telephone, or videos chat.…

कुवळे उपकेंद्र इमारतीच्या नुतनीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

ग्रामपंचायत सदस्य अनिल लाड यांचा उपोषणाचा इशारा देवगड देवगड तालुक्यातील कुवळे येथील उपकेंद्र इमारतीच्या नुतनीकरण कामामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. अंदाजपत्रक व मोजमाप वहीमध्ये समावेश असलेली कामे प्रत्यक्षात जागेवर असलेले काम यात तफावत आहे. याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वर्षभरापूर्वी निवेदन…

भाजपा पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची माजी आमदार राजन तेलींनी घेतली भेट

सदिच्छा भेट घेतल्याची तेलींची माहिती कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्ली संसद भवन येथे सदिच्छा भेट घेतली. राजन तेली यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची अत्यंत जवळचे संबंध असून…

error: Content is protected !!