कलमठ मध्ये ठाकरे सेनेला दणका, विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग यांच्यासह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अनुप अनंत वारंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, शाखा प्रमुख प्रणय शिर्के, बूथ प्रमुख संजय गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश…








