पहिल्याच बॅचची दमदार कामगिरी; सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ९८.९४ टक्के निकाल

एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश; गायत्री शिर्के प्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गच्या एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने (बॅच २०२१) अंतिम वर्ष परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची भक्कम छाप उमटविली आहे. या परीक्षेत महाविद्यालयाचा…

कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे हरित सौंदर्यात रूपांतर

कणकवली नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम कणकवली नगरपंचायतीमार्फत शहरात दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी GVP Point (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळा क्रमांक ३ मध्ये वृक्षारोपण

नगरसेविका सुप्रिया नलावडे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या वतीने प. पू. भालचंद्र महाराज शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत…

वृक्षलागवड मोहिमेचा १३ जूनला कुडाळात शुभारंभ

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य शहराला अधिक हरित आणि सुंदर बनवण्यासाठी मंदार शिरसाट यांचा पुढाकार आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरात भव्य अशी तब्बल ५ हजार वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवार दिनांक १३…

कुडाळचा प्रारूप आराखडा अवलोकनार्थ उपलब्ध

८ जुलै पर्यंत हरकती नोंदविण्याचे न.प. चे आवाहन महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 26 (1) नुसार नियुक्त अधिकारी सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदुर्ग शाखा यांनी कुडाळ शहराचा प्रारुप विकास आराखडा 9 जून 2026 रोजी प्रसिध्द केला आहे.…

कुडाळ न.प. कडून मिळणार आता ऑनलाईन घरपत्रक उतारा

कुडाळ नगरपंचायत मधून आता ऑनलाईन घरपत्रक उतारा मिळणार आहे. या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याबाबत नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या नवीन संगणकीय (Software) प्रणालीप्रमाणे मालमत्तेचा असेसमेंट उतारा (Assessment Extract) हा संबंधित मालमत्तेचा चालू आर्थिक…

कुडाळात घराच्या खोलीला आग ; मोठे नुकसान

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची नाईक कुटुंबियांना मदत शहरातील केळबाईवाडी नजिकच्या वाघसावंत टेंब येथील श्री भवानी मंदिरासमोरील श्री. सामंत यांच्या घराच्या माडीवरील खोलीला सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला अचानक आग लागून खोलीसह भाडेकरू श्री. नाईक कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दरम्यान नगराध्यक्ष…

जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!

अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार कणकवलीतील आत्माराम राणे यांचा पोलिसांना निवेदनाद्वारे इशारा कणकवली शहरातील माझ्या जमिनीतील न.भु.क्र 1738 शेती या पुढे बिन या शब्दाचा प्रयोग करुन खोटी बिनशेती करण्यात आली आहे. यासाठी कणकवली भुमी अभिलेख व कणकवली नगरपंचायत कडे…

शिक्षण घेतानाच आता करीयर घडवण्याची संधी !

एसआरएम कॉलेज आणि ऑलटीम कंपनीत सामंजस्य करार ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमातून प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थ्यांचं करियर कधी सुरु होतं ? पदवीधर झाल्यांनतर कि पहिला जॉब मिळाल्यांनतर ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे निदान संत राऊळ महाराज महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तरी नाही…

पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भाजपला धक्का

वैभववाडीतील नेर्ले गावच्या भाजप सरपंच, उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश विनायक राऊत, वैभव नाईक, परशुराम उपरकर, सुशांत नाईक, नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्षप्रवेश सिंधुदुर्गात पुन्हा ठाकरे शिवसेना पक्ष प्रवेशांना सुरुवात

error: Content is protected !!