तालुका स्कुल आणि कन्या शाळा इमारत दुरुस्ती करा !

अभिषेक गावडे यांची बांधकाम सभापतींकडे मागणी कुडाळ शहरातील तालुका स्कूल व कन्या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना निवेदन दिले. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी प्रशासनाला आदेश…

नाट्यगृहाला निधी दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे विलास कुडाळकर यांनी मानले आभार

कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांनी १० कोटी एवढा निधी मंजूर करून आणल्यामुळे हे नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यप्रेमींसाठी उपयुक्त असे ठरणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे नगरसेवक विलास…

मनसेच्या वतीने नेरूर कलेश्वर मंदिर तलावाच्या बाजूने वृक्षारोपण

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची संकल्पना राज ठाकरे जन्मदिवसाचे औचित्य साधून पंचवीस पारंपरिक फळ तसेच फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात कलेश्वर मंदिर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन विविध प्रकारचे पक्षी तसेच फुलपाखरे यांचा अधिवास वाढावा व याच अनुषंगाने पर्यटन…

जनसेवा हीच ईश्वरसेवा या विचाराला कृतीची जोड देत भाजप युवा नेते विशाल परब यांची जनसेवा ठरतेय प्रेरणादायी; पावसाळ्यात मोफत छत्री वाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताचे उपक्रम राबविले आहेत. समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या विशाल परब यांच्या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे. गेल्या अनेक…

…तर सिंधुदुर्ग जिल्हा पहिला लवजिहादमुक्त जिल्हा होईल !

हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांचे प्रतिपादन झाराप येथे ‘लव्ह जिहाद’ वर व्याख्यान मुलींमध्ये जर धर्मप्रेम निर्माण झाले तर लवजिहादचे भय उरणार नाही. जर देशाला हिंदु राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल तर जिजाऊंची गरज आहे. आपल्या मुलींना शत्रूबोध करून दिला पाहिजे.…

चिंदर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण जाहीर…!

चिंदर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत शुक्रवार १२ जून रोजी चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या ग्रामसभेत पिठासीन अधिकारी आत्माराम परब विस्तार अधिकारी पंचायत समिती मालवण यांनी ग्रामपंचायत प्रशासक सौ. स्वरा पालकर, ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत…

अंजिवडे घाटासाठी हेवेदावे विसरून एकत्र येऊया !

कृती समिती अध्यक्ष ऍड. किशोर शिरोडकर यांचे आवाहन घाट कृती समितीची माणगावात बैठक बहुप्रतिक्षित आणि माणगाव खोऱ्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या अंजिवडे घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता सर्वांनी हेवेदावे आणि पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने एकत्र येण्याची गरज आहे, असे…

TET पात्र शिक्षकांना दोष देणे अन्यायकारक

‘सुप्रीम’ आदेशाचा मान राखा TETउत्तीर्ण शिक्षकांनी घेतली भूमिका TET पात्र शिक्षकांना दोष देणे अन्यायकारक असून कायद्याचे पालन करणाऱ्यांवर अन्याय नको, अशी भूमिका TET पात्र शिक्षकांनी घेतली आहे. शिक्षक संघटनांनी व संबंधित घटकांनी या विषयाकडे परस्पर संघर्षाचा मुद्दा म्हणून न पाहता,…

मंदिर इनाम भूमी कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवा- रमेश शिंदे

झाराप येथे मंदिर विश्वस्तांसाठीची मंदिर परिषद संपन्न संघटित होण्याचे मंदिर विश्वस्तांना आवाहन ‘मंदिर इनाम भूमी (जमीन) निर्मूलन अधिनियम २०२६’ या प्रस्तावित कायद्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो सध्या स्थगित ठेवावा लागला आहे; मात्र स्थगिती म्हणजे कायदा रहित…

बाळकृष्ण मसगे यांना उस्ताद बिस्मिल्ला खान, राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर

ठाकर आदिवासी लोककलेचा भारत सरकारकडून राष्ट्रीय सन्मान संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार-२०२४ महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत पिंगुळी येथील बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे.कळसूत्री बाहुल्या व…

error: Content is protected !!