रस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन

रस्त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे तहसिलदार यांना निर्देश कुडाळ रस्त्यासाठी कुपवडे बौद्ध बांधवांचे लॉंगमार्च आंदोलन यशस्वी ठरले आहे. जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात कुडाळ तहसीलदारांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती दी बुद्धीस्ट फेडरेशनचे पदाधिकारी…

राजू सदडेकर यांना मातृशोक

रुक्मिणी सदडेकर यांचे निधन कणकवली तालुक्यातील साकेडी वरचीवाडी येथील रहिवासी रुक्मिणी विठ्ठल सदडेकर (95) यांचे आज मंगळवारी 27 जानेवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज 11.30 वाजण्याच्या…

पणदूर तिठा येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग

कुडाळ तालुक्याच्या पणदूर तिठा येथील सिद्धिविनायक एंटरप्राईजेस या हार्डवेअर दुकानास आग लागण्याची घटना मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. हर हार्डवेअर दुकान हे रत्नदीप सावंत यांच्या मालकीचे असून यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. या दुकानास लागलेल्या आगीत प्लास्टिक, पाईप्स इत्यादी सामान…

आचरा येथे ठाकरे सेनेला धक्का

युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांचा ठाकरे सेनेला रामराम ठाकरे सेनेचे आचरा युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि ठाकरे सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांनी सोमवारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश राणे आणि विभागीय अध्यक्ष संतोष…

तिवरेतील उपोषण अखेर एक महिन्याच्या कालावधी करिता स्थगित

एक महिन्यामध्ये कार्यवाही करण्या बाबत ग्रामपंचायत चे उपोषणकर्त्यांना आश्वासन उपोषणस्थळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली भेट तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधूल “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेण्यात आल्याप्रकरणी तेथील…

बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य महासत्ता होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया–अडव्होकेट सुभाष आचरेकर

भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. असे हे बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य भारत देश महासत्ता होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया.भारतीय संविधानाने घालून दिलेली मुल्ये आत्मसात करुन जतन करुया असे उद्गार धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे सचिव सुभाष आचरेकर…

आचरा येथे ठाकरे सेनेला धक्का

युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांचा ठाकरे सेनेला रामराम ठाकरे सेनेचे आचरा युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि ठाकरे सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांनी सोमवारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश राणे आणि विभागीय अध्यक्ष संतोष…

माणगावच्या श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता

उत्सहात संपन्न झाला सांगता समारंभ ‘कै. सौ. नीलिमा लक्ष्मण सावंत’ सभागृहाचे उद्घाटन  कुडाळ : माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी दानशूर व्यक्तींच्या देण्यातून उभारण्यात आलेल्या ‘कै. सौ. नीलिमा लक्ष्मण…

नाटळ मध्ये ठाकरे सेनेला भगदाड

शाखाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नाटळ परिसरात मोठा धक्का बसला असून, उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख…

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मंत्री नितेश राणे यांच्यासह बंदरे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मौलिक कामगिरीची राज्य शासनाकडून दाद राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था,…

error: Content is protected !!