सावडाव मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाडी ठार

सावडाव परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी कणकवली : सावडाव खलांत्रीवाडी येथील अनंत महादेव शिरवडकर यांची पाडी बिबट्याच्या हल्ल्यात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मृत्युमुखी पडली. बिबट्याने या पाडीच्या गळ्याचा चावा घेतला. यात ती जागीच ठार झाली. दरम्यान बिबट्याच्या उपद्रवाने…

सावंतवाडी शहरातील कळसुलकर विद्यालयाच्या कु.स्वरांगी खानोलकर व कु.प्रणिता आयरे यांचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सावंतवाडीत प्रशालेमार्फत मिरवणूक काढण्यात आली.कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर प्रशालेची विद्यार्थिनी 26 जानेवारी गणतंत्र दिवस परेडसाठी दिल्ली येथे निवड झालेली होती.आज तिचे सावंतवाडीत आगमन झाले.…

कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास विशेष पुरस्कार जाहीर

कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिकास २०२०- २१ चा नियतकालिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण विशेष सन्मान नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने नव महाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत दरवर्षी यशवंतराव चव्हाण…

दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना’ स्पर्धेचे आयोजन खारेपाटण : तळेरे, येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात ‘विजयालक्ष्मी एक्स्पो २०२३’ चे आयोजन करण्यात आले. कार्यकर्माच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हनुमंत तळेकर,सरपंच तळेरे,प्रमुख वक्ते प्रा.विक्रम मुंबरकर, प्रा.मधुकर घुगे माजी प्राचार्य,संत जनाबाई…

कणकवली रोटरी तर्फे तहसील कार्यालयात वॉटर एटीएम

कणकवली : तहसीलदार कणकवली कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची तहान भागविणारा रोटरी क्लब ऑफ कणकवलीचा सामाजिक बांधिलकी जपणारा वॉटर एटीम प्रोजेक्ट लोकार्पण सोहळा उपक्रम 8 फेब्रुवारी 23 रोजी स 10 वा तहसीलदार कणकवली प्रांगणात, होणार आहे. सर्वांनी. उपस्थित. राहवे. असे आवाहन.…

जिल्हास्तरीय ‘उड्डाण’ महोत्सवात दळवी महाविद्यालयाचे यश

पथनाट्य स्पर्धेत दळवी महाविद्यालय जिल्ह्यात प्रथम खारेपाटण : तळेरे, येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने नुकत्याच संपन्न झालेल्या ‘उड्डाण’ महोत्सवात पथनाट्यात प्रथम क्रमांक पटकावला. या निमित्ताने दळवी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन…

जलजीवन मिशन आराखड्याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी

आ. वैभव नाईक, खा. विनायक राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केला होता पाठपुरावा ४२९ कोटीच्या आराखड्यांतर्गत ६६५ कामांना कार्यारंभ आदेश जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींचा समावेश सिंधुदुर्ग : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास…

यश कंप्युटर ॲकेडमी च्या वतीने शेठ न.म विद्यालय खारेपाटण ला डिजिटल नोटीस बोर्ड भेट

खारेपाटण : खारेपाटण येथे असणाऱ्या यश कंप्युटर ॲकेडमी च्या वतीने शेठ न.म विद्यालय खारेपाटण ला डिजिटल नोटीस बोर्ड भेट स्वरूपात देण्यात आला या प्रसंगी यश कंप्युटर अकॅडमी चे संचालक मंगेश गुरव, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, शाळेचे मुखाध्यापक सानप , शिक्षक…

खारेपाटण नगर वाचनालयात ग्रंथप्रदर्शन संपन्न

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटण यांच्यावतीने मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच नगर वाचनालयाच्या इमारतीत करण्यात आले होते.या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन नगर वाचनालयाचे विश्वस्त श्री.विजय देसाई यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.या…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने कनेडी येथे विविध स्पर्धा

कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय आणि युवा संदेश प्रतिष्ठान चे आयोजन कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय आणि युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्या वतीने कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे कनेडी प्रभाग मर्यादीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात…

error: Content is protected !!