इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२३ सायकल मॅरेथॉन १२ रोजी
कुडाळ : इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२३ सायकल मॅरेथॉनला रत्नागिरी,पुणे,मुंबई, कोल्हापूर, गोवा,सिंधुदुर्ग मधून ४०० सायकलपटूंनी सहभाग घेतला असून सिंधुदुर्ग जि प चे मुख्याधिकारी श्री प्रजित नायर,उपपोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग श्री बगाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे श्री…







