शूटिंगबॉल स्पर्धेत जयंत घोरपडे संघ (टेंभुर्णी ) सोलापूर विजेता!

मसुरे प्रतिनिधी भांडुप पश्चिम येथील पराग विद्यालयाच्या मैदानात आयोजितशूटिंगबॉल स्पर्धेत जयंत घोरपडे संघ (टेंभुर्णी ) सोलापूर संघाने एमबीपीटी मुंबई संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.माजी आमदार श्याम सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई शूटिंग बॉल असोसिएशनच्या मान्यतेने शुटिंग बाॅल स्पर्धेचे आयोजन…







