मालवण येथील “प्रयोगातून विज्ञान ” कार्यशाळा लांबणीवर

मालवण – डिसेंबर महिन्यात 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर रोजी सावंत फौंडेशन संचालित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा टोपीवाला हायस्कुल मालवण येतील विज्ञान शिक्षक प्रशिक्षण प्रयोगातून विज्ञान कार्यशाळा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात येत आहेयाच…

तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाला मारहाण?

राजकीय लोकप्रतिनिधीला निमंत्रण दिल्यावरून वाद? घटनेची तालुक्यातील शिक्षण वर्तुळात जोरदार चर्चा कणकवली तालुक्यात घाटपायथ्या लगत असलेल्या एका गावामध्ये एका शैक्षणिक कार्यक्रमादरम्यान राजकीय लोकप्रतिनिधी ला दिलेल्या निमंत्रणाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादात एका शिक्षकाला मारहाण झाल्याची चर्चा तालुक्यातील शिक्षण वर्तुळात सुरू आहे. आज…

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता; फसवेगिरी करणाऱ्यांकडून होणार सक्तवसुली – धनंजय मुंडे

अकोला जिल्ह्यातील औजार बँक घोटाळ्याची होणार सखोल चौकशी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच नागपूर – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही राज्य शासनाची जागतिक बँक अर्थ साहाय्यितअत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्याद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचे…

गणेश मालपेकर यांचे निधन

देवगड तालुक्यातील पडेल येथील प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक गणेश दत्तात्रय मालपेकर, वय 91 यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सून, जावई नातवंडे असा परिवार आहे. समाजसेवक प्रसाद मालपेकर यांचे ते वडील होतं.. मसुरे प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्वतःमधील नैपुण्य दाखवण्याच्या दृष्टीने मोठी संधी!

सरपंच महेश गुरव यांचे प्रतिपादन जि.प. सिंधुदुर्ग आयोजित, कणकवली केंद्रबलातील बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांचा मुले या महोत्सवाच्या माध्यमातून कला क्रीडा क्षेत्रात नावारुपास यावेत, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचे जिल्हा परिषद…

कणकवली शहरातील अनधिकृत बॅनर वर होणार कारवाई!

नियमानुसार बॅनर लावण्यासाठी फी भरून परवानगी घ्या मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन अनधिकृत बॅनर द्वारे शहराचे होणारे विद्रूपीकरण टाळण्याकरिता अधिकृत बॅनर वर कणकवली नगरपंचायत कडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी नियमानुसार परवानगी घ्या व अटी, शर्ती चे पालन करावे…

चिंदर ग्रामपंचायत येथे 51 लाभार्थ्यांना उज्वला गँस कनेक्शन वितरण…..!

आचरा–अर्जुन बापर्डेकर चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज चिंदर ग्रामपंचायत व सहकारी खरेदी विक्री संघ मालवण यांच्यावतीने आयोजित पंतप्रधान उज्वला गँस कनेक्शन वितरण कार्यक्रमात 51 लाभार्थ्यांना सरपंच सौ. स्वरा पालकर व खरेदी विक्रि संघ चेअरमन राजन गांवकर यांच्या हस्ते…

तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करणाऱ्या दिलीप घाडीगावकर यांच्या मुलाचा वागदेत पराभव का झाला?

शिशिर परुळेकरांमुळेच तुमचे तालुकाध्यक्ष त्यावेळी झाले होते नगरसेवक आम्हाला प्रमोद जठार हेच खासदार म्हणून उमेदवार हवेत ही भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा भाजपा तालुका कार्यकारणी माजी सदस्य स्वप्निल गोसावी यांचा टोला कणकवली चे माजी नगरसेवक शिशिर परुळेकर हे आमचे सन्माननीय नेते आहेत.…

आचरा येथील केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरे केंद्र स्तरीय बाल कलाक्रीडा व ज्ञानी मी होणार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी केंद्र प्रमुख सुगंधा गुरव,उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, आचरा हायस्कूल मुख्याध्यापक गोपाळ परब,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक,मातापालक संघ, मुख्याध्यापक,…

शिशिर परुळेकर यांनी भाजपमधील आपले स्थान पात्रता ओळखावी!

शिवसेना कळसुली विभाग प्रमुख दिलीप घाडीगावकर यांचा टोला परुळेकरांचे वक्तव्य म्हणजे राजकीय बालिशपणा भा.ज.पा. जिल्हा कार्यकारणी सदस्य शिशिर परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारास आमचा विरोध राहील, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मी सर्व प्रथम जाहिर…

error: Content is protected !!