कुंभारमाठ ग्रामपंचायतीस ई वाहन प्राप्त

शासनाच्या ई पोर्टल द्वारे कुंभारमाठ ग्रामपंचायतीस ई वाहन प्राप्त झाले आहे तरी या वाहनाचा वापर विविध विषयक बाबींवर वापर ग्रामपंचायतीस करण्यास मिळणार आहे तसेच यामुळे स्ट्रीट लाईट ,पाणीपुरवठा विषयक पाईप ,मोटार या सर्व बाबी यामुळे योग्य रीतीने होण्यास मदत होणार…

कणकवली स्थानकात धुळीच्या प्रदुषणासह प्लॅस्टिक जाळण्या मुळे वाढ

प्रवाशी हैराण- नगरपंचायत कचरा नेत नसल्याची तक्रार – भाई चव्हाण कणकवली:-नेहमी गजबजलेल्या कणकवली बस स्थानकात प्रवाशांना धुळीच्या प्रदुषणाचा सामना करणे हे नित्याचे झाले आहे. पण अलिकडे स्थानकात जमा होणारा प्लॅस्टिकसह सर्वं प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जाळण्यात येत आहे. त्यामुळे प्रदुषणात…

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्यक्ष योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा-केंद्रीय सह सचिव संकेत भोंडवे

सिंधुदुर्गनगरी : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष योजना लाभार्थी पर्यंत पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व आयटी विभागाचे सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे प्रभारी अधिकारी संकेत भोंडवे यांनी…

मध्यप्रदेश काॅग्रेस मधे खांदेपालट

जीतू पटवारी नवे मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिल्ली – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मा.श्री. खरगे यांनी जाहीर केलेल्या प्रेस नोट मधे मध्यप्रदेश काॅग्रेसचे अध्यक्ष म्हणून मध्य प्रदेश काँग्रेस पक्षाचे लढवय्या नेते जितेंद्र उर्फ जीतू पटवारी यांची मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष…

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित

कै.सौ. उमा काणेकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षकांंसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव सोहळा कणकवली– कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कै.सौ.उमा महेश काणेकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांंच्या सृजनशीलतेला आणि आंतरिक लेखनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ट्रस्टच्या…

भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या थकित कर्जाच्या वसुलीचा दावा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बाजूने

भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था., सावंतवाडी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सन २००३ व २००६ साली बँकेच्या सावंतवाडी व सावंतवाडी शहर शाखेमार्फत इमारत खरेदीसाठी रु. २१.०० लाख, सोने तारण कर्ज वितरणासाठी रु. २५.०० लाख व पतसंस्थेच्या सभासदानां कर्ज वितरण करण्यासाठी कँश…

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर कणकवलीत कारवाई

रविवार सार्वजनिक ठिकाणी “एन्जॉय” करणे पडले महागात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून रविवार “एन्जॉय” करणाऱ्यांवर काही जणांवर कणकवली पोलिसांनी काल रात्री कारवाई केली. कणकवली मुडेश्वर मैदान या ठिकाणी मद्यपान करून तेथील परिसर अस्वच्छ करणे व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे या अंतर्गत…

आचरा किनाऱ्यावर चेंजिंग रूम टॉयलेट बाथरूमचे काम सुरु

आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ आचरा प्रतिनिधी गेले कित्येक वर्षे आचरा किनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी टॉयलेट आणि बाथरूमच्या सुविधा नव्हत्या. आचरा पिरावाडी समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या पाहता पर्यंटकांना महत्वाची गरज होती बनली होती. टॉयलेट आणि बाथरूम आणि…

तिवरे मधील रस्त्याच्या कामाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

ग्रामस्थांनी केले आमदार नितेश राणेंचे स्वागत तिवरे मुख्य रस्ता च्या कामाचे भूमिपूजन आज रविवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तीवरे गावचे सरपंच भाई आंबेलकर, उपसरपंच राजा वाळवे, माजी सरपंच सतीश वाळवे, रघुनाथ चव्हाण, बबलू सावंत व बेळणे…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. चव्हाण यांचे निधन

कायद्याचा गाढा अभ्यासक असलेले न्यायाधीश हरपल्याची भावना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी व सह दिवाणी दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस. डी. चव्हाण (वय 48) यांचे शनिवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली…

error: Content is protected !!