संताजी जगनाडे महाराज जयंती संपन्न

८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराजांची ३९९ वी जयंती मोठ्या उत्साहात वायरी भूतनाथ येथील तेली समाज बांधवांनी नुकतीच साजरी केली.यावेळी संत श्रेष्ठ आणि संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचे लेखनिक, त्यांच्या गाथा पुनर्जीवित करणारे थोर संत, समस्त तेली समाजाचे मानबिंदू…








