राहुल परब यांच्या रस्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर मालवण कसाल रस्त्यावरील जरीमरी घाटीच्या कुंभारमाठ संरक्षक भिंतीच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरुवात

मालवण कसाल रस्त्यावरील जरीमरी घाटी कुंभारमाठ येथील भिंत कोसळल्यामुळे उतारावरून प्रवास करणे धोकादायक बनले होते तरी या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत सदस्य कुंभारमाठ युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब यांनी रास्ता रोको चा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागास दिला होता…

सेवामयी शिक्षक पुरस्कार देवयानी आजगावकर यांना प्रदान.

आचरा प्रतिनिधी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार देवयानी त्रिंबक आजगावकर, यांना सन्मानपूर्वक आचरा हायस्कूल सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या वतीने सत्कारमूर्ती देवयानी…

आजपासून कणकवलीत भरणार पर्यटनाचा महामेळा!

कणकवली पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात सोहळा आनंदाचा, आपुलकीचा, माणुसकीचा महोत्सव कणकवलीचा माजी नगराध्यक्ष व सहकाऱ्यां कडून महोत्सवाच्या तयारीचा आढावा सत्ता असो वा नसो, नेहमीच कणकवली करांच्या सेवेत राहणाऱ्या माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व त्यांच्या सहकारी…

अवकाळी च्या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांना पिक विमा योजनेबाबत कार्यवाहीचे आदेश द्या!

आमदार नितेश राणेंची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, सर्वत्र शेतकरी संकटात सापडले आहेत. दिनांक ८ जानेवारी व ९ जानेवारी २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अवकाळी पाऊस पडला असून पुढेही पाऊस पडणार असल्याचा अंदाज…

माऊली मित्र मंडळ, संलग्न “नगरपंचायत जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाची नवीन कार्यकारी मंडळ जाहीर

*कार्याध्यक्ष – राजु म्हापसेकर,*संस्थापक , अध्यक्ष – श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर,*उपाध्यक्ष – हेमंत नाडकर्णी,*सेक्रेटरी – भगवान कासले,*ऊप सेक्रेटरी – सचिन कुवळेकर,*खजिनदार – जमिल कुरैशी,*ऊप —— – अविनाश गावडे,*सल्लागार – लक्ष्मण महाडीक,*ऊप —- – विशाल रजपूत, *पत्रकार मित्र, पोलीस बांधव, जिल्हा…

गौरी बांदेकर रिल्स ग्रुप राज्यात प्रथम

बुलढाणा जल्लोष युवाई ग्रुप आयोजित राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेमध्ये बांदा येथील गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.या स्पर्धेत राज्यभरातून अनेक रिल्स ग्रुप चा समावेश होता .त्यातून सुपर फाईव्ह रिल्स ग्रुप निवडले गेले आणि या सुपर फाईव्ह मधून एक…

कणकवली रेल्वे पुलाखालील तमिळ भाषिक निराधार बांधव पणदूरच्या संविता आश्रमात दाखल.

संविता आश्रमःपणदूर…कणकवलीच्या रेल्वे पुलाखाली एक ५८ ते ६० वयोगटातील एक निराधार व्यक्ती तेथून जाणारे वाटसरू अभिजित तांबे आणि प्रमोद महाडगुत यांना दिसून आली.त्यांनी याबाबत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना फोनद्वारे कळविले. संदिप परब यांनी याची तात्काळ दखल…

कणकवली रेल्वे पुलाखालील तमिळ भाषिक निराधार बांधव पणदूरच्या संविता आश्रमात दाखल.

संविता आश्रमःपणदूर…कणकवलीच्या रेल्वे पुलाखाली एक ५८ ते ६० वयोगटातील एक निराधार व्यक्ती तेथून जाणारे वाटसरू अभिजित तांबे आणि प्रमोद महाडगुत यांना दिसून आली.त्यांनी याबाबत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना फोनद्वारे कळविले. संदिप परब यांनी याची तात्काळ दखल…

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगांवचे संस्था अध्यक्ष श्री प्रदीप प्रभु तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली व उदघाटन कार्यक्रम पद्मश्री श्री परशुराम गंगावणे…

सानेगुरुजी कथामालेच्या सुरेश ठाकूर यांनायंदाचा लोकसेवा पुरस्कार जाहीर!

गेली 26 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकसेवा समिती डोंबिवली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा २०२४ सालचा लोकसेवा पुरस्कार साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांना जाहीर झाला आहे. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. दिलीप ठाकूर,…

error: Content is protected !!