सुलोचना मधुकर जाधव रा.कळवा ता.जि.ठाणे यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्ताने समर्थ आश्रमातील बांधवांना अन्नदान

समर्थ आश्रमः..सौ.सुलोचना मधुकर जाधव ,राहणारः कळवा,ता.जि.ठाणे यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने जीवन आनंद संस्था संचलित विरारफाटा-वरठापाडा ता.वसई येथील समर्थ आश्रम मधील बांधवांसाठी अन्नदानाचे आयोजन केले.सुलोचना मधुकर जाधव आजींचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्या गावातून मुंबईत आल्या.…







