कोकणातील निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे पुलाचे २०० कोटी पाण्यातदोन पुलांच्या निविदामुळे सागरी महामार्गाला गती – मोहन केळुसकर

कणकवली :– आमच्या सात्तत्याच्या मागणीमुळे बॅ. ए. आर. अंतुले यांनी पच्शिम किनारी सागरी महामार्गाला प्रशासकीय मान्यता दिली. बाणकोट – बागमांडला या पुलासाठी नोव्हेंबर २०१२ ला १८२ कोटी मंजूर केले. मात्र गेल्या १४ वर्षांत या पुलाचे बांधकाम अपुर्णच असल्याने सुमारे २००…

रिगल कॉलेज कणकवलीच्या विध्यार्थ्याची ‘फिनिक्स’आणि एल अँड टी कंपनी मध्ये निवड

रिगल कॉलेज कणकवली येथे सन २०१० पासून व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात.आजच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम विध्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता अत्यावश्यक आहेत. रिगल कॉलेजमध्ये बी.सी.ए.,हॉटेल मॅनेजमेंट डिग्री /डीप्लोमा ,सिव्हिल ड्राफ्टसमन ,नर्सिंग केअर, बी.एम.एस असे अभ्यासक्रम सुरु आहेत. बी.सी.ए अभ्यासक्रमाची २०२२-२३ बॅचची विध्यार्थिनी…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “उमंग २०२४” अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जयसिंगपूर : शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये “उमंग २०२४ विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, पारंपरिक, कौशल्य विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४ या कालावधीत इन्स्टिट्यूटच्या…

त्रिंबक येथील रामेश्वर मंदिर जिर्णोद्धार, कलशारोहण सोहळा २६फेब्रूवारी पासून

मालवण तालुक्यातील त्रिंबक गावची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण व लोकार्पण सोहळा २६फेब्रूवारीपासून सुरू होत आहे.१मार्च पर्यंत चालणारया या सोहळ्यात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जिर्णोद्धार समिती कडून करण्यात आले आहे.यात सोमवार २६फेब्रूवारी रोजी सकाळी ९वाजता कलश मिरवणूक…

नैसर्गिक शेतीच्या कार्यासाठी सौ. प्रतिभा नाईक भालेकर यांचा सत्कार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षा निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता संकुल ओरोस येथे माजी खासदार ब्रिगे. सुधीर…

गोपाळ सेवा दाता जिल्हा बँकेचा दुवा बनावा

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला दिशा देण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने केलेले असून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी गोपाळ सेवा दाता यांनी बँकेचा दुवा म्हणून काम करणे अपेक्षित…

दिल्लीतील विकास संस्था संगणकीकरण कामकाज उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांची उपस्थितीत कार्यक्रम सिंधुनगरी (प्रतिनिधी) – देशातील २५ हजार विकास संस्थांचे संगणकीकरण कामकाज पूर्ण झालेले असून सदर कामकाजाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी व केंद्रीय सहकार मंत्री मा.अमित शहा यांच्या उपस्थितीत दि.…

कणकवली नगरपंचायत येथे उदयोजकता विकास कार्यक्रमचा शुभारंभ

मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी केले मार्गदर्शन कणकवली नगरपंचायत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत वैयक्तिक स्वयंरोजगार व बचत गट यांना अभियानातून कर्ज देण्यात येथे कर्ज घेतलेले वैयक्तिक लाभार्थी किंवा बचत गट यांना उद्योग व्यवसाय यांची माहिती व्हावी या…

जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सुयश साटेलकर प्रथम

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित न्य् इंग्लिश स्कूल आचरा ,तालुका मालवण या प्रशालेचा विद्यार्थी कु. सुयश सद्गुरु साटेलकर यांने ‘जल…

साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन काव्य स्पर्धा

शैलजा पांढरे आजगाव यांना प्रथम क्रमांक तर श्रेयस शिंदे कणकवली राजू पठाण अमरावती यांना द्वितीय क्रमांक एल एम नाईक स्मृती प्रित्यर्थ साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन व काव्य स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच येथे गौरविण्यात आले साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित…

error: Content is protected !!