कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यावेळी केला होता सत्कार!

माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर जोशींच्या आठवणींना अजयकुमार सर्वगोड यांच्याकडून उजाळा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असतानाची एक जुनी आठवण कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी उलगडत आठवणींना उजाळा दिला. नेमकी…







