ठाकूर गुरुजींच्या शाळेंत रमले आबालवृद्ध…!

वाचन आहे प्रवास सुंदर मार्गदर्शन पर व्याख्यान मराठी भाषा गौरवदिन, कुसुमाग्रज जयंती निमित्त श्री जयंती देवी कला क्रीडा मंडळ पळसंबचे आयोजन आचरा–अर्जुन बापर्डेकरकविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य…

कणकवली महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

विविध कथांचे करण्यात आले अभिवाचन यावेळी डॉ.राजश्री साळुंखे मॅडम यांनी माय मराठीचा गौरव करायला हवे असे प्रतिपादन करून मराठी भाषेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी मराठी भाषा दर्जेदार असून मराठीतील साहित्यिकांच्या दर्जेदार कथांचे अभिवाचन करण्याची…

सुप्रिया सुळे यांनी टिकेची भाषा सुधारावी अन्यथा जशासतसे उत्तर दिले जाईल – सुनिल तटकरे

मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेवर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत जोरदार प्रतिहल्ला चढवला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मी स्वतः च उमेदवार आहे असे…

युवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्रामवाचनालय यांच्यावतीने मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

युवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्रामवाचनालय यांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय येथे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच हस्ताक्षर, निबंध आणि कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे…

आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कासार्डे विजयदुर्ग रस्ता दुपदरी सिमेंट- काँक्रिटचा होणार

बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून दिला 412 कोटीचा निधी विजयदुर्ग ते कासार्डे हा देवगड तालुक्यातील आणि कणकवली विधानसभा मतदार संघातील महत्वाचा रस्ता आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून दुपदरी व सिमेंट काँक्रिट चा होणार आहे.छत्रपती शिवाजी…

राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक,उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक,नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांवर भर राज्याच्या एकूण…

जादूटोणा विरोधी कायदा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करूया – नितीन वाळके

मालवण – महाराष्ट्र शासनाने 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा संमत केला . हा कायदा जनतेला समजणे आवश्यक आहे . त्यासाठी मालवण मध्ये सर्वसामान्य जनतेसाठी कार्यशाळा आयोजित करून तो कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला तरच श्रद्धेच्या नावाखाली होणारी सर्वसामान्य जनतेची फसवणूक थांबेल…

असलदे ते कोळोशी स्वच्छता मोहीम : गाडगेबाबा जयंतीचे औचित्य

सिंधुदुर्ग : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशनच्या दीविजा वृद्धाश्रम, कोळोशी येथील शिवप्रतिष्ठान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी असलदे ते कोळोशी बस स्थानक पर्यंतचा रस्ताबाजुची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये…

घोडावत विद्यापीठातर्फे ‘एसजी यु आयकॉन 2024’ जाहीर

28 फेब्रुवारी रोजी वितरण; बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर ची उपस्थिती अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठाकडून कडून दिला जाणारा एस जी यु आयकॉन पुरस्कार 2024 यावेळी राहुल व दीपक कदम,गिरीश चितळे,सुनंदन लेले डॉ.नाथानिएल ससे,कु.ऐश्वर्या जाधव,यांना जाहीर झाला आहे. संजय घोडावत यांच्या…

भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल दारिस्ते गावच्या सुपुत्राचा युवा सेनेकडून सन्मान

वाजत गाजत काढली मिरवणूक भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल दारिस्ते गावचे सुपुत्र श्रीकांत ठाकूर यांचा युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह दारिस्ते ग्रामस्थांनी जल्लोषात सत्कार केला. दारिस्ते गावच्या सुपुत्राने देशसेवेची उचललेले पाऊल हे उल्लेखनीय असून गावासाठी श्रीकांत ठाकूर हे आदर्शवत…

error: Content is protected !!