सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत.! – उमेश तोरसकर

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सामाजिक,  क्रीडा, सांस्कृतिक असे विविध उपक्रम सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने  राबविलेच आहेत. याशिवाय आज आपल्यातील एका पत्रकार बांधवांच्या दुःखात सामील होत, त्यांना आर्थिक…

पळसंब येथील बधारयाच्या लोखंडी प्लेटची अज्ञता कडून चोरी…!

माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची पोलिसात तक्रार आचरा- मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत हद्दीतील खालचीवाडी येथील पाणी अडवा पाणी जिरवा बंधाऱ्याचे 18 लोखंडी प्लेट अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे आज दुपारी ग्रामस्थ कमलेश साटम व पुंडलीक परब यांच्या निदर्शनास आले त्यांनी संबधीत…

ओरोस मुख्यालय येथे जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान संपन्न

ओरोस – नुकतेच जिल्हा परिषद प्राथ शाळा ओरोस मुख्यालय ओरोस ता . कुडाळ येथे महाराष्ट्र शासनाची जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन…

सिंधुदुर्ग महाविद्यालयात कायदेविषयक अभ्यासक्रमाचा समारोप

मालवण – स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘महिलांविषयक कायदे’ या मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचा समारोप दिनांक 18 मार्च रोजी नरहरी प्रभुझांट्ये सभागृहात संपन्न झाला.कायद्याचा आपल्याला वेळोवेळी वापर करावा लागतो, त्यामुळे तो समजून…

मतदान माझा हक्क, मी मतदान करणार!

आम्ही कणकवलीकर व पत्रकार यांच्यामार्फत सह्यांची मोहीम प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची उपस्थिती लोकसभा निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी निवडणूक प्रशासन विभागाकडून मतदारांमध्ये जनजागृती मोहिम राबवली जात आहे. कणकवली तालुक्यात मंगळवारपासून प्रत्येक शाळांमध्ये जनजागृती…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस पदाच्या देवगिरीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने नियुक्त्या…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रदेश आणि जिल्हा नियुक्त्या करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने प्रदेश उपाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे, दत्तात्रय चव्हाण, हरिहरराव भोसीकर यांची…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट मध्ये चेक पोस्टवर 10 लाखाची रोकड जप्त

स्थिर सर्वेक्षण पथकाची धडक कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली तालुक्यात फोंडाघाट चेक पोस्ट येथे महसूल व पोलीस पथकामार्फत वाहनांची सकाळी 11 वा. तपासणी सुरू असताना स्थिर सर्वेक्षण पथक (SST) ला GA 03 Z 6362 या वाहनामध्ये दहा लाख रोख…

‘बीआरएस’ चे नेते माणिकराव कदम यांचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश;माणिकराव कदम यांच्यावर किसान सेल राज्य प्रमुखपदाची जबाबदारी…

मुंबई – भारत राष्ट्र समिती (BRS) चे नेते माणिकराव कदम यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत देवगिरी येथे पक्षप्रवेश पार…

error: Content is protected !!