आमदार नितेश राणेंचा ठाकरे गटाला धक्का

दिगवळे सरपंच संतोष घाडीगांवकर भाजपा मध्ये आ.नितेश राणे यांनी ठाकरे अजून एक धक्का दिला असून कणकवली तालुक्यातील दिगवळे गावचे ठाकरे गटाचे विद्यमान सरपंच संतोष घाडीगांवकर यांनी आज ओम गणेश बंगल्यावर भाजपात पक्षप्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गावची विकासकामे…

स्थानिक कापड व्यापाऱ्यांच्या “कणकवली स्टाईल” “उत्तर महासेलला “छप्पर फाडके” गर्दी

गर्दी आटोक्यात आणण्यासाठी काही काळ सेलचे प्रवेशद्वार बंद पहिल्या दिवशी सेलला तुफान प्रतिसाद कणकवलीतील स्थानिक कापड व्यापाऱ्यांच्या “कणकवली स्टाईल” महासेल ला छप्पर फाडके गर्दी झाली असून, आज उद्घाटना दिवशी सायंकाळी अक्षरशा खरेदी करता महिलांसह ग्राहक तुटून पडले. अखेर सायंकाळी 5.45…

नारळ लढवणे स्पर्धेत खुशाल , वेदांत, समिक्षा गावकर ठरले विजेते

आचरा येथे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने स्पर्धेचे आयोजन आचरा प्रतिनिधीआचरा येथे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी मंडळातर्फे कलश मिरवणूक काढत नारळ लढवण्याची महिला आणि पुरुष व बाल गटासाठी नारळ लढविणे स्पर्धा आयोजित केली होती यात मोठया गटातून खुशाल हूर्णेकर,…

“त्या” युवतीच्या पोस्ट बाबत दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरू!

युवती कडे कणकवली पोलिसांकडून चौकशी पोलीस निरीक्षक अमित यादव यांची माहिती पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करा तसेच हिंदू देवतांबद्दल बदनामीकारक पोस्ट इंस्टाग्राम वर व्हायरल केल्यानंतर कणकवली तालुक्यातील एका गावातील एका मुस्लिम धर्मिया युवती च्या विरोधात पोलिसांनी कडक पावले उचलायला…

नवीन कुर्ली ग्रा पं कार्यालय हे पक्षीय की शासकीय ?

प्रोटोकॉल न पाळत उदघाटन करून संजय आंग्रे यांनी अज्ञान केले प्रकट राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांची टीका शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाईची सीईओं कडे केली मागणी नवीन कुर्ली ग्रामपंचायत कार्यालय पक्षीय आहे की शासकीय ? असा सवाल करत शासकीय ग्रामपंचायत कार्यलयाचे…

3 सप्टेंबर रोजी कणकवली मध्ये ‘उरी पाऊस’ दाटणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीतप्रेमी कलावंतांनी एकत्र येऊन रसिक श्रोत्यांसाठी ऊरी पाऊस दाटला या संगीत सोहळ्याचे रविवार 3 सप्टेंबर रोजी साय.5 वा वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे खास आयोजन केले आहे.रसिक प्रेमी ना चिंब भिजवणारी गाणी रसिकांच्या भेटीला येणार आहेत पावसाचा आनंद…

सावंतवाडी मनसे शिष्टमंडळाने घेतली नवनिर्वाचित डी.वाय. एस.पी संध्या गावडे यांची भेट

म.न.वि.से.जि.आशिष सुभेदार यांनी शहरात वाढती गुन्हेगारी आणि विविध समस्यांबाबत केली चर्चा सावंतवाडी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन डी.वाय.एस.पी सौ संध्या गावडे यांची भेट घेतली दरम्यान गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून सणासुदीच्या काळात होणाऱ्या चोरी, घरफोडी तालुक्यात वाहनांच्या होत…

मळगाव येथील रवळनाथ देवाचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा

स्थानिक भजन मंडळांची ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे भजने सादर सावंतवाडी मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह भाविकांच्या गर्दीत व मानकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या…

कलमठ सरपंचांच्या आंदोलनाच्या भूमिकेनंतर महावितरण कडून तात्काळ कामे मार्गी

वीज अधिकाऱ्यांनी घेतल्या कलमठ ग्रामपंचायतमध्ये बैठका चार वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आठ दिवसात लागले मार्ग कलमठ गावातील वीज समस्या प्रश्नी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महावितरण कडुन या उपोषणाची तात्काळ दखल घेत कलमठ ग्रामपंचायत मध्ये महावितरणचे अधिकारी दाखल होत दोन बैठका घेऊन…

नारळ लढवणे स्पर्धेत खुशाल , वेदांत, समिक्षा गावकर ठरले विजेते

आचरा येथे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने स्पर्धेचे आयोजन आचरा येथे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी मंडळातर्फे कलश मिरवणूक काढत नारळ लढवण्याची महिला आणि पुरुष व बाल गटासाठी नारळ लढविणे स्पर्धा आयोजित केली होती यात मोठया गटातून खुशाल हूर्णेकर, महिला…

error: Content is protected !!