डाॅ .कौस्तुभ बावधनकर करणार ‘पार्किंन्सोनिझम आणि मूव्हमेंट डिसाॅर्डर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

कणकवली तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा युरोपमधील डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे भरलेल्या जागतिक ‘पार्किंन्सोनिझम आणि मूव्हमेंट डिसाॅर्डर परिषदेमध्ये (World congress of Parkinson and movement disorder.)डाॅ .कौस्तुभ प्र.बावधनकर यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे.या परिषदेत डाॅ. कौस्तुभ यांनी जगात अत्यंत…








