महादेव गुरव यांचे निधन

लोरे गावचे रहिवासी, जेष्ठ नागरिक, माजी सरपंच ,लोरे विकास संस्थेचे माजी चेअरमन, वाघेरी- लोरे हायस्कूलचे संस्थापक संचालक, गाव पातळीवर सामाजिक आणि धार्मिक कामात योगदान देऊन सदैव अग्रेसर असणारे, गुरव समाजातील आदर्श व्यक्तिमत्व- महादेव तुकाराम गुरव तथा आप्पा (८४वर्षे) यांचे काल…

मराठा समाजावर लाठी चार्ज करणाऱ्या अधिकाऱ्याला सोडणार नाही!

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांचा खास कार्यकर्ता जाळपोळ प्रकरणात समोर जालना येथे जात आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आमदार नितेश राणे यांची माहिती मराठा समाज आंदोलनावर झालेल्या लाठी चार्ज चे समर्थन केले जाणार नाही.कोणी अधिकाऱ्याने मस्ती केली आले तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई…

मराठा समाजाच्या वतीने समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज चा निषेध करण्याकरिता सोमवारी कणकवली मोर्चा

गृहमंत्र्यांचा व लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा करणार निषेध आमदार वैभव नाईक व बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती कणकवली तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने गृहमंत्र्यांचा व मराठा समाजावर जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्ज चा निषेध करण्याकरता सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी…

आंबोली घाटात मृतदेह टाकण्याचे प्रमाण का वाढले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येईपर्यंत पोलीस चौकी असताना पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस कोणते चेकिग करतातमाजी नगराध्यक्ष बबन साळगावकर याचा सवाल ‘ब्रेक अप ‘ केल्याच्या रागातून प्रियकराकडून प्रेयसीचा ‘निर्घूण खून आंबोली घाटात टाकला मृतदेह टाकण्याचा घडला प्रकार सावंतवाडी खून करून आंबोली घाटात…

उपजिल्हा रुग्णालयातील लिपिक मनोहर परब यांचा सेवानिवृत्त पर माजी नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार

गेली अनेक वर्ष लोकाभिमुख सेवा देण्याचे काम केल्याबद्दल गौरव कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर गेली अनेक वर्ष सेवा बजावणाऱ्या मनोहर परब हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा आज कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. गेले…

‘साहित्य समाज घडविते’ संदेश देत खारेपाटण महाविद्यालयात आयोजित केली एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

खारेपाटण येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग , हिंदी विभाग व अर्थशास्त्र विभाग यांच्यावतीने दिनांक २७/०८/२०२३ रोजी राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सर्व शाखेतील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या…

शेतकऱ्यांचे तारणहार – मोदी सरकार

भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष, गणेश तात्या भेगडे नवनिर्वाचित भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किसान मोर्चा पदाधिकारयांशी चर्चा सावंतवाडी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता किसान मोर्चा जिल्हा संयोजक…

सुनील कर्ले यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष खारेपाटण -तळेरे विभाग यांच्या कडून करण्यात आले अभिनंदन

सुनील कर्ले यांची नडगिवे गावच्या तंटामुक्तीअध्यक्ष पदी निवड नडगिवे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत सुनील कर्ले यांचीतंटामुक्त समिती अध्यक्ष पदी एकमताने निवड झाली.यापूर्वी सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.तसेच ते माजी ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पदी ,तसेच शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ता…

अंबड येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार, बळाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार;आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट भूमिका

राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा,…

error: Content is protected !!