मसुरे गडगेरा वाडीतील १० वर्षे ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग चा प्रश्न दत्ता सामंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोडविला….

अडीच लाख रुपयांचा निधी स्वतःच्या खिशातून त्वरित देणारा दत्ता सामान खरा देवदूत ….मसुरे ग्रामस्थांची भावना गेली दहा वर्षे मसुरे गडघेरावाडी दत्त मंदिर येथील प्रलंबित असलेला ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग चा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे नेते दत्ता सामंत यांनी…







