यश कंप्युटर अकॅडमी च्या २१ व्या वर्धापनदिना निमित्त १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेपूर्वीची मानसिक तयारी’ या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न

खारेपाटण : खारेपाटण हायस्कुल येथिल १२ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन यश कम्युटर अकॅडमी च्या वतीने करण्यात आले होते.परीक्षेला समोर जाताना अंतर्मनाच्या क्षमता ओळखून त्यांच्या नियम व अटी समजून सकारात्मक भुमिका घेऊन काम केल्यास यश मिळवणे सोपे होईल असे…