श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर-कुडाळ-भैरववाडी येथे वर्धापन दिन सोहळा

दशावतार नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ : श्री देव भैरव उत्सव मंडळ, कुडाळ (भैरववाडी) यांच्यातर्फे वर्धापन दिन सोहळा सन २०२३ सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त आज, सोमवार ६ फेब्रुवारी सायंकाळी ७…

जिल्हास्तरीय उड्डाण महोत्सवात खारेपाटण महाविद्यालयाचे घवघवीत यश

खारेपाटण: कणकवली महाविद्यालय येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ फेब्रुवारी उड्डाण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने सांस्कृतिक विभागाच्या युवा…

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आंबडोस येथे स्वच्छता अभियान

मालवण : महाराष्ट्र भूषण डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, तालुका-अलिबाग, जिल्हा-रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण आ. ति . डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज आंबडोस स्मशानभूमी व दुतर्फा रस्ता स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छ्ता…

भजन स्पर्धेमध्ये निरवडे येथील बुवा गौरी पारकरची बाजी

सावंतवाडी : महाराष्ट्र कामगार कल्याण यांच्या विद्यमाने नुकत्याच २९ आणि ३० जानेवारी २०२३ रोजी झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या भजन स्पर्धेमध्ये सावंतवाडीची बुवा तथा निरवडे गावची गौरी बाबू पारकर हिने पुन्हा एकदा आपली योग्यता सिद्ध केली.…

नेरूर येथे विठ्ठल रखुमाई व गोपाळ बोधस्वामी यांच्या पालखीचे आगमन

कुडाळ : नेरूर येथे विठ्ठल रखुमाई व गोपाळ बोधस्वामी यांच्या पालखीचे आगमन नेरूर देसाईवाडा येथील प्रदीप देसाई यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन झाले. रात्री ८ वाजता कीर्तन आरती, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर सकाळी ११ ते…

बाहेरील व्यावसायिकांचा जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर भाड्याने घेऊ नये !

कुडाळ-वेंगुर्ले जेसीबी युनियनच्या बैठकीत निर्णय कुडाळ : बाहेरील जेसीबीधारक आपल्या तालुक्यात येऊन काम करतात. त्यामुळे आपल्या स्थानिकांचा रोजगार कमी झाला आहे. स्थानिक तरुण आणि जेसीबीधारकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युनियनचे प्राधान्य असून ग्राहकांनी बाहेरील व्यावसायिकांचा जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर भाड्याने घेऊ…

आंबोलीत डोक्यात दगड घालून मारहाण !

दत्ताराम कर्पे जखमी, यापूर्वी सुद्धा जाधव यांच्याकडून कर्पे कुटुंबियांना शिवीगाळ करून मारहाण, आंबोली पोलीस दूरक्षेत्र यांच्याकडे तक्रार दाखल सावंतवाडी : आंबोली-बाजारवाडी येथील राहणारे दत्ताराम रामचंद्र कर्पे हे आज (रविवार) सकाळी ११.३० च्या सुमारास स्वमालकीचा मांगर असलेल्या ठिकाणी आपल्या मामेभावाचा मुलगा…

गेले काही महिने बंद असलेला कणकवलीतील एअरटेल चा टॉवर अखेर सुरू

नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर यांच्या पाठपुराव्यातून ट्रक टॉवर कार्यान्वित नागरिकांमधून व्यक्त केले जातेय समाधान गेले सव्वा महिना बंद स्थितीत असलेल्या कणकवलीतील एअरटेल टॉवर सुरू करण्यात आल्याने एअरटेल नेटवर्क आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे…

सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षा कोकण स्तरावर घेणार!

युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोट्या सावंत यांचे प्रतिपादन जिल्ह्याभरातून 7542 विद्यार्थी प्रविष्ट युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांचा शोध घेणारी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा 2023 रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० ते १.०० यावेळेत…

ज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांना पुत्रशोक

ओमकार राणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन कणकवली कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ भजनी बुवा शशिकांत राणे यांचे सुपुत्र व जानवली घरटंनवाडी येथील रहिवासी ओमकार शशिकांत राणे( 28)यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओमकार राणे हे कणकवली कॉलेजमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते.…

error: Content is protected !!