पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून हरकुळ खुर्द दळवीवाडी रस्त्याला 10 लाखांचा निधी

जि. प. सदस्य मनोज रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील हरकुळ खुर्द थडा ते दळवीवाडी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण नूतनीकरण साठी तब्बल 10 लाख रुपयांचा निधी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला असून या रस्ता कामाचा शुभारंभ…








