कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग यूडीआयडी प्रमाणपत्र शिबिर

लाभ घेण्याचे करण्यात आले आहे आवाहन उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे 20 ऑक्टोबर रोजी दिव्यांग यूडीआयडी प्रमाणपत्र शिबिर आयोजीत करण्यात आले असून सदर शिबिरामध्ये दिव्यांगाची तपासणी करण्यात येऊन यूडीआयडी कार्डकरिता आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन नोंदणी करणेत येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व दिव्यांग…

पळसंब गावात बीएसएनएल नाॅट रिचेबल

पळसंब ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा आचरा–डोंगराच्या कुशीत वसलेल्या पळसंब गावात गेले काही दिवस बीएसएनएल चे नेटवर्क गायब झाले असून याबाबत संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा पळसंब सरपंच महेश वरक यांनी दिला आहे. पळसंब गावात संपर्कासाठी…

कणकवली कॉलेजमध्ये युवा महोत्सव

विविध कला प्रकारांचा करण्यात आला आहे समावेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.महोत्सवाचे उद्घाटन १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०. ३0वाजता महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहामध्ये होणार आहे. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.…

मुंबई विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान मंडळावर आचरेचे सुपूत्र सुधीर कानविंदे

आचरा गावचे सुपुत्र आणि सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेडचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी ( सीआयओ )सुधीर कानविंदे यांची मुंबई विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान मंडळावर निवड झाली आहे. ही नियुक्ती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ रविंद्र कुलकर्णी यांनी केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र मुंबई विद्यापीठ प्रभारी…

कणकवली मतदार संघात पुन्हा एकदा राणेंचा विकासाचा धमाका!

मतदारसंघातील कामां करिता तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर मतदारसंघातील 73 विकासकामे मंजुर कणकवली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून तब्बल 73 विकास कामे मंजूर झाली आहेत. 25 /15 या योजनेअंतर्गत ही विकास कामे मंजूर करण्यात आमदार…

जानवली मध्ये भोकरे पोल्ट्री फार्म च्या टेम्पो चा अपघात

अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान कणकवली तालुक्यातील जानवली बौद्धवाडी जवळ कोंबडी वाहतूक करणाऱ्या भोकरे पोल्ट्री फार्म च्या टेम्पोचा नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. हा अपघात आज मंगळवारी सकाळी 6:30 च्या सुमारास झाला. यात काहींना गंभीर दुखापत झाली आहे. हा टेम्पो कणकवलीच्या दिशेने…

घरात घुसून मारहाण प्रकरणी संशयीतांची निर्दोष मुक्तता

आर्थिक व्यवहारात ठरलेली रक्कम न दिल्याने वैभववाडी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिल्याच्या रागातून फिर्यादी अश्विनी संतोष शिंदे यांच्या घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी आरोपी लक्ष्मण केशव शेळके व शांती लक्ष्मण शेळके रा. नावळे ता. वैभववाडी यांची येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी…

पोक्सो अंतर्गत गुन्ह्यात संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता

संशयीताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत दाखल केलेल्या फिर्यादीवरून चाललेल्या खटल्यात आरोपीची संशयाचा फायदा देत मुक्तता करण्यात आली. यात मुक्ततेनंतर आरोपीने फिर्यादीसह खटल्यातील निवडक साक्षीदारांविरुद्ध द्वेषमुलभावनेने फौजदारी कारवाई केल्याने १० लाख रुपयांची नुकसान भरपाई…

गगनबावडा तळेरे रस्त्याची पाहणी करत काढणार पदयात्रा

शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती जनतेला त्रास होणाऱ्या प्रश्नांवर यापुढे ठाकरे गट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार मुंबई गोवा महामार्ग तसेच जिल्ह्यांतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून गगनबावडा करूळ वैभववाडी तळेरे रस्त्याची पाहणी शिवसैनिक 30 ऑक्टोबर रोजी करणार असून…

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेचे घवघवीत यश.

सावंतवाडी प्रतिनिधि क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा व्यवस्थापन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत तळवडे येथील श्री जनता विद्यालयाने विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विविध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.१४…

error: Content is protected !!