तिलारीच्या पाण्यासाठी सरपंचांचा एल्गार

दोडामार्गमध्ये पत्रकार परिषद; नव्या बदलाची आशा दोडामार्ग : तिलारी धरणाच्या पाण्यापासून वंचित गावांच्या सरपंचांनी पाण्यासाठी एल्गार पुकारला आहे.त्यांचा पुढाकार नव्या बदलाची नांदी ठरण्याची आशा आहे.माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक गावे अजूनही तिलारीच्या पाण्यापासून वंचित आहे . त्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय…