शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी व सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात ५५ वर्षांनंतर मोठी वाढ

सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरा बाबत महत्त्वाचा निर्णय वर्षाला ३००० अनुदान मिळत होते,आता मिळणार वार्षिक १ लाख आमदार निलेश राणे, देवस्थान न्यास यांच्या पाठपुराव्याला यश किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी तसेच सेवेकऱ्यांच्या…








