वेताळ बांबर्डेमध्ये महिला दिन उत्साहात

वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतने केले होते आयोजन कुडाळ : वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतच्या वतीने आज८ मार्च २०२३ म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा वेताळ बांबर्डे येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी…

किर्लोस येथे शिवजयंती उत्सव साजरा होत आहे यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पोईप : छत्रपती शिवाजी महाराज चौक किर्लोस गावठाण वाडी येथे शिवजयंती उत्सव वर्ष 3रेदिनांक 10मार्च २०२३ रोजी शिवजयंती उत्सव साजरा होत आहे यानिमित्त कार्यक्रम पुढील प्रमाणे दिनांक 7मार्च व 8मार्च रोजी सायंकाळी 6वा लहान गटांसाठी अंडर ऑर्म क्रिकेट स्पर्धा, सकाळी…

कुडाळमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

कुडाळ : कुडाळ मधली कुंभारवाडी येथील घरात गौरव रामचंद्र कदम (वय २२, मूळ रा. नेरूर – पंचशील नगर, सध्या रा. कुडाळ – कुंभारवाडी) याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल, मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. गौरव सोमवारी…

कुडाळ एसटी स्टॅन्डवर विद्यार्थी वर्गाची होतेय परवड !

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ‘पास’ काढण्यासाठी असलेले काउंटर आवश्यक त्या वेळेत बंद, विद्यार्थ्यांनी नोंदविली तक्रार, स्थानकाला ‘स्थानकप्रमुख’ नाही कुडाळ : कुडाळ शहरातील गांधी चौकनजीक असलेल्या कुडाळ एसटी स्टॅन्ड नेहमीच या ना त्या चर्चेत असतेच. कधी अनधिकृत पार्किंग, प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा यामुळे…

अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडीसेविका भरतीत दहावी शिक्षणाची अट रद्द; बारावी उत्तीर्ण अनिवार्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या बंद होऊन केंद्र सरकार पुरस्कृत अंगणवाड्या सुरु होणार, शिंदे-भाजप सरकारकडून घातलेल्या शिक्षणाच्या अटीमुळे अनेक ग्रामीण भागातील महिलांवर होणार अन्याय, अन्यायकारक निर्णय रद्द न झाल्यास शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांचा आंदोलनाचा इशारा ओरोस : एकात्मिक बाल…

पिंगुळी व्यापारी बांधवांमार्फत अनोखी होळी

कुडाळ : पिंगुळी गावात ठिकठिकाणी होळी साजरी करत असतानाच पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे व्यापारी बांधवामार्फत कचरा गोळा करून त्याचे दहन करण्यात आले आणि एक अनोखी होळी साजरी करण्यात आली. यावेळी नारळ ठेऊन गावात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना कचरा टाकल्याने आपण करत…

जिल्ह्यात या कारणांसाठी केला मनाई आदेश लागु

सिंधुदुर्ग जिल्ह्याधिकाऱ्यांचा निर्णय सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37…

भाजपा वेंगुर्ले मंडल बूथ सशक्तीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग संपन्न

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ला मंडलाचा बूथ सशक्तीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.श्री.शरदजी चव्हाण व जिल्हा सरचिटणीस मा.श्री.प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात संपन्न झाला. या वेळी जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी सदस्य ,…

वेताळ बांबर्डेमध्ये काजू – बांबू पीक आगीत जळून खाक

कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील वैभव ठाकूर यांच्या पावणाई टेंब येथील काजू आणि बांबू पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडून हजारोंचे नुकसान झाले. ही आग आज दुपारी लागली. सध्या काजू आणि बांबू पिकातून मोठे उत्पन्न मिळत आहे. पण अचानक लागलेल्या आगीत…

महामार्गावर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करा !

माजी खासदार व शिवसेनेचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याजवळ मागणी कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे महामार्गाला लागून वाहने दिवसभर उभी केली जातात. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.…

error: Content is protected !!