जनजागृती सेवा समिती महाराष्ट्रच्या वतीने महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा करण्यात आला सन्मान

महिला दिन केवळ महिलांपुरताच मर्यादित ठेऊन पुरुषांचा तिरस्कार का करायचा? महिला दिनाच्या निमित्ताने पुरुषांनीही एकत्र येऊन विचार करणे आवश्यक आहे. स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन समाजातील प्रश्न आणि समस्यांवर उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि सिंधुरत्न फाउंडेशन च्या अध्यक्षा…

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण च्या ए टी एम चे उद्घाटन संपन्न

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा – खारेपाटण च्या शिवाजीपेठ येथील नवीन ए टी एम सेंटर चे उद्घाटन खारेपाटण बाजारपेठेत नुकतेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे डेप्युटी झोनल मॅनेजर श्री आनंद दिगणकर यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिक व व्यापारी श्री…

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी ग्रामदैवत माऊली मंदिराच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर

रेडी माऊली मंदिर विश्वस्तांनी मानले भाजपाचे आभार . जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ यांचा पाठपुरावा . वेंगुर्ला : पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२२ – २३ मध्ये जिल्हास्तरावरील कामांसाठी २१६३० .५१ लक्ष येवढ्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देवुन १०८१५.१९…

वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावचा वार्षिक होळी उत्सव थाटात संपन्न

वेंगुर्ला : जिल्ह्यात होळी उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. यावर्षी मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी हा उत्सव साजरा केला.होडावडे गावचे . देवतेचे निशान काठी प्रत्येक घरोघरी जाऊन वार्षिक रूढी परंपरा प्रमाणे भक्तगण यांनी देवतेची सेवा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी उत्सव मोठ्या थाटात…

विकास निधीची किमया न्यारी, आमदार नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सिलसिला भारी

चाफेड मधील शेकडो ग्रामस्थ भाजपामध्ये आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून तसेच कणकवली मतदार संघासाठी आलेल्या तब्बल 2 हजार 210 कोटींचा निधी पाहिल्यानंतर विकास हे आमदार नितेश राणेच करू शकतात याची खात्री पटल्याने कणकवली मतदारसंघातील अनेक गावांमध्ये…

त्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचे खारेपाटण पक्षकार्यालय येथे करण्यात आले स्वागत

खारेपाटण तालुका होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार -रवींद्र फाटक यांचे आश्वासन खारेपाटण च्या विकासाचा बॅकलॉक लवकरच भरून काढणार-रवींद्र फाटक रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेश द्वार असणाऱ्या खारेपाटण येथील शिवसेना पक्षकार्यालयाला अगत्याने भेट…

माधवबागकडून स्ट्रेस टेस्ट आणि रक्त तपासणी फक्त १२०० रुपयांमध्ये !

कुडाळ : आधुनिक तंत्रज्ञानाची पारंपरिक आयुर्वेदिक रोगोपचारांशी उपचारांमध्ये सांगड घालणाऱ्या ‘माधवबाग’कडून हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हायकोलेस्टेरॉल, ब्लॉकेजेस, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, एन्जिओग्राफी आणि बायपास केल्या रुग्णांसाठी स्ट्रेस टेस्ट आणि रक्त तपासणी फक्त १२०० रुपयांमध्ये केली जाणार आहे. दि. १४ मार्च ते २१…

गढीताम्हणे मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेला दणका

आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गणिता माने टेमवाडी मधील नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुका अध्यक्ष अमोल तेली,…

आमदार नितेश राणे यांच्या कडून पक्ष प्रवेशाचा धडाका पुन्हा सुरू

देवगड तालुक्यात अनेक गावांमधून झाले भाजपमध्ये पक्षप्रवेश देवगड तालुक्यातील सौंदाळे वाडा केरपोई गावातील अनेक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये आज प्रवेश केला. यामुळे केरपोई गावावर भाजपाचे पूर्णता वर्चस्व निर्माण झाले आहे. यावेळी अजय अनंत कणेरे, महेंद्र…

error: Content is protected !!