सह्याद्री महिला ग्रामसंघ बाव तर्फे महिला दिन उत्साहात

कुडाळ : सह्याद्री महिला ग्रामसंघ बाव, तालुका कुडाळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमांचे तसेच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन हरित सिंधू महिला संस्थेच्या अध्यक्ष वर्षा कुडाळकर यांच्या हस्ते भारतातील पहिल्या महिला शिक्षिका…