शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळा शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण या प्रशालेला A+ श्रेणी प्राप्त

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत करण्यात आले प्रशालेचे अभिनंदन कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण या प्रशालेला शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात A+ श्रेणी…

वरवडे येथील क्रिकेट स्पर्धेत सँडी स्पोर्टस विजेता

आदर्श पिसेकामते संघ उपविजेता : वरवडे कोष्‍टीवाडी मित्रमंडळाचे आयोजन तालुक्‍यातील कोष्‍टीवाडी मित्रमंडळ, वरवडे आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत ‘सॅंडी स्पोर्ट्स’ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम पारितोषिक पटकावले, तर ‘आदर्श पिसेकामते’ संघाने द्वितीय पारितोषिक मिळवले. मालिकावीर पुरस्कार ‘सॅंडी स्पोर्ट्स’च्या पार्थ याने…

कणकवलीत “मराठा सांस्कृतिक भवनाचे आज १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली…

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे

केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. काजू उद्योगाला आर्थिक बळकटी…

आचरा गावच्या शिल्पा गांवकर- डोंगरे हिची व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्र दिव्यांग महिला संघात निवड….!

उत्तरप्रदेश मेरठ येथे २५ ते २८ फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या १४ व्या नॅशनल पॅरासिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या दिव्यांग महिला संघाची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. या संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा गावची सुकन्या शिल्पा गांवकर-डोंगरे हिची निवड…

माझी वसुंधरा अभियानात कुडाळ न.पं.ची अव्वल कामगिरी

राज्यात ६२ वरून दहाव्या क्रमांकावर झेप नागराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहिती महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान 5.0 स्पर्धेत कुडाळ नगरपंचायतीने विभागस्तरावर १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. याबाबतचा अधिकृत…

राज्यातील सागरी व जलप्रवासी वाहतुकीला गती मिळणार

— मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे महाराष्ट्र सागरी मंडळाची ८७ वी बैठक संपन्न मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र सागरी मंडळाची ८७ वी बैठक मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत…

डिगस-सुर्वेवाडीत गवे रेड्यांचा उपद्रव

उन्हाळी पिकांचे नुकसान बंदोबस्त करण्याची मागणी कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी परिसरात भर लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गवा रेड्यांच्या कळपाचा मुक्त संचार सुरू असून शेतीपिकांचे मोठ्या…

एका डोळ्यात डॉल्फिन रुपी हासू तर दुसऱ्यात मृत कासव रुपी आसू !

मालवण समुद्रात दोन टोकाची दोन निसर्ग रूपे रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी व्यक्त केली चिंता मालवण समुद्रात एकीकडे डॉल्फिनचा विहंगम विहार सुरू असताना दुसरीकडे समुद्र कासवे मृत अवस्थेत आढळली. निसर्गाची ही दोन टोक नक्कीच विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे एक डोळ्यात…

error: Content is protected !!