सावंतवाडी शहरातील जि प पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती कविता कमलाकर धुरी कडून प्रवेशद्वार आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर यांजकडून लोखंडी गेट प्रदान

सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती कविता कमलाकर धुरी यांजकडून शाळेस सुंदर, भव्य व आकर्षक प्रवेशद्वार आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर यांजकडून लोखंडी गेट प्रदानकरण्यात आले.बाल आनंद…