कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीला सहकार्य करणार : आमदार वैभव नाईक

कुडाळ : कुडाळ येथील कराची शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ इंग्लिश मीडियम स्कुलला डॉ. अनिल नेरूरकर यांचे नाव देण्यावरून कुडाळवासियांनी आंदोलन छेडले आहे. याबाबत कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियम संघर्ष समितीने आज आमदार वैभव नाईक यांची भेट घेवून निवेदन सादर केले. यावेळी…