महावितरण करिता मंजूर झालेल्या डी पी डी सी च्या निधीतील कामे तात्काळ मार्गी लावा!

तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी कार्यकारीअभियंता बाळासाहेब मोहितेंकडून कामे लवकर मार्गी लावण्याची ग्वाही राज्य शासनाकडून आलेल्या निधी अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज वितरण च्या प्रलंबित कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यात ट्रांसफार्मर बसवण्याच्या…