गोंधळी समाज प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते उद्घाटन

गेली 17 वर्षे सातत्याने भरविण्यात येत आहेत स्पर्धा जय भवानी मित्र मंडळ आयोजित गोंधळी समाज प्रीमियर लीग च्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते हुबरट या ठिकाणी करण्यात आले. या स्पर्धेचे हे 17 वे वर्ष असून…

ओरोस मध्ये साजरा होणार आनंदोत्सव

ओरोस मध्ये भरणार नैसर्गिक शेतीचे प्रदर्शन अणुशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रमुख उपस्थिती कृषी कार्यशाळा, प्रात्यक्षिके, शिवार फेरीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी…

कथामाला मालवण कडून साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस साजरा

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका समितीच्या वतीने दिनांक 9/02/2024 रोजी महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस वायंगणी ठाणेश्वर शाळेत साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री प्रकाश पेडणेकर सल्लागार समिती सदस्य मालवण कथामाला हे होते,तर प्रमुख…

अ.भा. साने गुरुजी कथामाला मालवण कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा कथामालांची ‘आदर्श कथामाला’ निवड!

कुणकेरी नं.१ (सावंतवाडी), आचरे नं.१ (मालवण), कलमठ गावडेवाडी (कणकवली) आदी शाळेचा समावेश चालू वर्ष आहे पूज्य साने गुरुजींचे शतकोत्तरी जन्मवर्ष असून यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्शवत काम करणाऱ्या 11 शालेय कथामालांचा विशेष गौरव करण्याचे मालवण साने गुरुजी कथामालेने ठरविले आहे.यात शाळेच्या…

घावनाळे भीमनगर येथे स्पर्धा परीक्षा कट्ट्याचा शुभारंभ

दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्र मंडळाचा उपक्रम स्पर्धा परीक्षा हे सरकारी नोकरी मिळवण्याचे एक साधन असून दरवर्षी साधारणपणे महाराष्ट्रात दहा लक्ष विध्यार्थी आपले नशीब विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अजमावत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा गुणवत्ता असूनही उचित मार्गदर्शना अभावी…

छत्रपती व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंची घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट

वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अतिग्रे: संजय घोडावत समूहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात घोडावत विद्यापीठातील क्रीडांगणावर झाली. याचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार प्राप्त गणेश शेट्टी सांगली, अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीराम भावसार सांगली,अशोक शिंदे पुणे,शांताराम जाधव पुणे यांच्या हस्ते झाले.…

युवासेनेच्या “निर्धार मताधिक्याचा गावदौरा सुसंवादाचा” दुसरा टप्पा पूर्ण

कणकवली विधासभा मतदार संघात 90 गावात गावदौरा बैठका वाडा, पडेल, तिर्लोट, सौंदाळे गावात ग्रामस्थ शिवसैनिकांशी संवाद युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या “निर्धार मताधिक्याचा गावदौरा सुसंवादाचा” या गावादौऱ्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून. कणकवली विधानसभा मतदार संघात 90 गावात यशस्वी बैठका संपन्न…

कलातपस्वी आप्पा काणेकर आयोजित कै. सौ. उमा काणेकर स्मृती निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

कणकवली – कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केलेल्या उपक्रमशील शिक्षिका कै.सौ. उमा महेश काणेकर यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनशैलीचा आणि वैचारिक प्रगल्भतेचा अधिक…

बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या निमित्ताने विज्ञान दिंडीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यामाने 51 वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2023-24 चे आयोजन 10…

खारेपाटण येथे त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात नुकतीच संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण या मंडळाच्या अध्यक्षा सौ आकांशा पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या कार्यक्रमाला…

error: Content is protected !!