कणकवलीच्या राजकारणातील आज महत्त्वाची घडामोड!

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत दौऱ्यात नगरसेवक रुपेश नार्वेकर यांच्या सहभागाने राजकीय उत्सुकता ताणली येत्या काळात कणकवलीतील राजकीय गणिते बदलणार? यापूर्वीची व आजच्या भेटी मागे राजकीय गणिते दडलेली? कणकवलीच्या राजकारणात आजच्या दिवसभरात एक महत्त्वाची घडामोडी घडली. कणकवलीच्या होऊ घातलेल्या नगरपंचायत च्या…

मळेवाड सांस्कृतिक पर्यटन महोत्सवाचा सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते शुभारंभ

सावंतवाडी प्रतिनिधी मळेवाड येथील भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी गावाच्या विकासासाठी आपले योगदान असेल असे आश्वासन भोसले यांनी दिले. मळेवाड जकातनाका येथील राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड शाळा नंबर १…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने जलौश्यात स्वागत होणार

भाजपाच्या तालुका बैठकीत पालकमंत्र्यांच्या स्वागताचे नियोजन सावंतवाडी प्रतिनिधि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम.रविंद्र चव्हाण साहेब हे सिंधुदुर्ग चे पालकमंत्री झाल्यावर प्रथमच वेंगुर्ले तालुक्यात शनिवार दिनांक ६ मे रोजी दुपारी ३ वाजता वेंगुर्ले नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात येणार आहेत .…

श्री देवी भवानी मंदिराचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात

कुडाळ : श्री देवी भवानी मंदिराचा पाचवा वर्धापन दिन २९ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत संपन्न झाला. या निमित्त २९ एप्रिल २०२३ रोजी भवानी मंदिरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. नेरूर ग्रामपंचायत सरपंच भक्ती घाडी, ओबीसी सेलप्रमुख…

शिवापूर-शिरशिंगे रस्त्याच प्रश्न सुटला!

निलेश राणे यांची यशस्वी शिष्टाई पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश कुडाळ : कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांना जोडणारा शिवापूर-शिरशिंगे रस्ता मागील अनेक वर्षे वनविभागाच्या जाचक अटींमुळे रखडला होता. गेल्या आठ वर्षात या प्रश्नावर अनेकवेळा आंदोलन उपोषण झाली.…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कणकवलीतील विविध कामांची भूमिपूजन

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सत्ताधाऱ्यांबद्दल गौरवउद्गार नगरसेवक रुपेश नार्वेकर यांच्या उपस्थितीने सर्वांच्या भुवया उंचावल्या कणकवली शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये कणकवलीतील जुना नरडवे रस्ता ते पिळणकरवाडी रस्ता तयार करणे 92…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमांवर सिंधुदुर्ग जिल्हा मीडियाचा बहिष्कार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ह्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना कुठल्याही प्रकारचे दौराचे किंवा कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जात नाही.तसेच पालकमंत्री हे कोणताही संपर्क साधत नाहीत.यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्यावतीने पालकमंत्री यांच्या यापुढील सर्व…

सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पेंडुरकर तर महासचिव पदी अभिजित जाधव यांची निवड

कणकवली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत माध्यमिक ,उच्चमाध्यमिक कास्ट्राईब शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेची जिल्हा कार्यकारणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम व महासचिव किशोर कदम यांच्या उपस्थितीत माध्यमिक पतपेढी च्या सभागृहात निवडण्यात आली . ती पुढील प्रमाणे – जिल्हाध्यक्ष…

फोंडाघाट गावातील मंदिरात भेदभाव संपवा

शुभांगी पवार यांचे कणकवली तहसीलदार यांना निवेदन फोंडाघाट गावातील मंदिरात अनुसूचित जातींवर चालू असलेला भेदभाव संपवा असे निवेदन फोंडाघाट सरपंच याना सात महिन्यापूर्वी दिले होते. परंतु त्यावर कोणताही निर्णय झाल्याची आम्हाला माहिती आजपर्यंत मिळाली नाही. याची चौकशी करता हा अन्याय…

भराडी देवी सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम….

मसुरे सुपुत्र रुपेश दूखंडे यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी ऐरोली येथे मदत… भराडी देवी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र रुपेश दूखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काहीतरी चांगले काम करण्याच्या हेतूने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आदि वस्तू जमा…

error: Content is protected !!