आंगणेवाडी येथील जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी विजेता

आंगणेवाडी येथे कै. मामा कोरगावकर यांच्या स्मरणार्थ नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये समर्थ गवंडी याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेमध्ये 45 स्पर्धक सहभागी झाले होते. सहभागी सर्व स्पर्धकांना मामा कोरगावकर यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक देण्यात आला.स्पर्धेमधील द्वितीय…