एसटी कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी अनुप नाईक,जिल्हा सचिव पदी भगवान धुरी

खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत एसटी कामगार सेनेची बैठक संपन्न एसटी कर्मचाऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नांबाबत खा. विनायक राऊत यांनी विभाग नियंत्रकांना केल्या सूचना सिंधुदुर्ग प्रतिनिधी

एसटी कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी अनुप नाईक,जिल्हा सचिव पदी भगवान धुरी

खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत एसटी कामगार सेनेची बैठक संपन्न एसटी कर्मचाऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नांबाबत खा. विनायक राऊत यांनी विभाग नियंत्रकांना केल्या सूचना सिंधुदुर्ग प्रतिनिधी

घरफोडी करून मोबाईल, ॲसेसरिज चोरून विकल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद ओरोस येथील सिद्धांत चंद्रशेखर सावंत याचा वनप्लस कंपनीचा किमती मोबाईल, सॅमसंग कंपनीचा मोबाईल व अन्य साहित्य चोरून ते ऑनलाईन पद्धतीत ओएलएक्सवर विकल्याप्रकरणी कणकवली येथील प्रणव प्रकाश दळवी याची मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम.…

उद्यापासून मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड वर “मालवण महोत्सव 2023”

कोकण नाऊ चॅनेल चे आयोजन. मालवण (प्रतिनिधी): कोकण नाऊ आयोजित मालवण महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मालवण वासियांना अनुभवायला मिळणार आहे. हा महोत्सव 25 मे ते 31 मे या कालावधीत मालवणच्या बोर्डिंग मैदानावर होणार आहे. खाद्य महोत्सव आणि घरगुती वस्तूंचे भव्य…

सुशांत नाईक यांची राजकीय वळवळ म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट!

माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा टोला नितेश राणेंवर लक्ष देण्यापेक्षा पराभव होणाऱ्या भावावर लक्ष केंद्रित करा कणकवली चे माजी नगरसेवक सुशांत नाईक हे वार्डापुरते लिमिटेड राजकारणी म्हणून ओळखीचे आहेत. आमदार नितेश राणे यांचा महाराष्ट्र राज्यात दबदबा आहे व तो राज्याने…

१२१ शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध न केल्यास १५ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात विद्यार्थी, पालकांसमवेत तीव्र आंदोलन छेडणार

आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी दिला इशारा जि.प.उपमुख्यकार्यकारी अधिकारी व जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची घेतली भेट दिगंबर वालावलकर कणकवली

ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे भूमि अभिलेख संदर्भातील प्रश्न तात्काळ मार्गी लावा

मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी भूमी अभिलेख चे उप अधिक्षक विनायक ठाकरे यांच्याकडे केली मागणी नवीन पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा केला सत्कार सावंतवाडी ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे भूमि अभिलेख संदर्भातील प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशी मागणी मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार…

अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर याना “स्वामी रत्न पुरस्कार” जाहीर!

मसुरे | श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर याना “स्वामी रत्न पुरस्कार २०२३” घोषित झाला आहे.समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट या संस्थेने श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची दखल…

अश्लील एसएमएस व व्हिडिओ पाठवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या कलमठ मधील युवकाला जामीन

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद एका युवतीला व्हाट्सअप वर अश्लील एसएमएस व व्हिडिओ पाठवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विराज हिंदळेकर (31 कलमठ वरची कुंभारवाडी) याची सशर्थ जमिनीवर मुक्तता करण्यात…

कोलगाव येथे घडलेल्या अपघातात नानेलीचा युवक ठार, एक जखमी

सावंतवाडी सावंतवाडी कोलगाव या ठिकाणी कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नानेली-घाडीवाडी येथील एक युवक ठार झाला आहे. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोलगाव आयटीआय समोर मुंबई-गोवा महामार्गावर घडला

error: Content is protected !!