अहिल्यादेवी होळकर पुरस्कार साकेडी माजी सरपंच रीना राणे, आशा सेविका वैशाली गुरव यांना प्रदान

सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण पुरस्काराच्या निवडी बद्दल सर्व स्तरातुन होतेय कौतुक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार साकेडी ग्रामपंचायत साकेडी माजी सरपंच रीना राणे व आशा सेविका वैशाली गुरव…

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . भारत सरवदे सर नियत वयोमानानुसार निवृत्त.

कणकवली/मयुर ठाकूर विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . भारत सरवदे सर नियत वयोमानानुसार आज ३१ मे २०२३ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत . श्री भारत सरवदे सर हे मूळचे सांगली जिल्हातील गवाण या गावचे तासगाव तालुक्यातील एक छोटेसे…

प्रशांत वनस्कर यांची विधी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती

कणकवलीमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि सचिव जिल्हा विधी सेवा प्रधिकरण सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कणकवली तर्फे पोलीस स्टेशन कणकवली येथे विधी स्वयंसेवक म्हणून श्री प्रशांत भालचंद् वनस्कर नियुक्ती करण्यात आलेली आहे.कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी दुर्बल घटकांना…

फोंडाघाट येथील रामचंद्र ठाकूर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील मूळ फोंडाघाट पावणादेवी येथील व सध्या जानवली येथील रहिवासी रामचंद्र गोविंद ठाकूर 91 यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी 1 वाजता कणकवली मराठा मंडळ नजीकच्या स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली…

कलमठ ग्रामपंचायत च्या वतीने मोफत भात बियाणे

सरपंच संदीप मेस्त्री यांचा स्तुत्य उपक्रम ग्रामपंचायत कलमठच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. 15 वित्त आयोग मधुन शेतकऱ्यांना हे बियाणे देण्यात आले. खालची कुंभारवाडी,लांजे वाडी मधील 90 शेतकऱ्यांनी लाभ घेतला.यावेळी सरपंच संदीप मेस्त्री , ग्रामविकास अधिकारी प्रवीण…

कोंडये येथील पुलाची तात्काळ दुरुस्ती करा!

माजी सरपंच अनिल मेस्त्री व ग्रामस्थांची मागणी कणकवली तालुक्यातील कोंडये येथील झिरो पॉईंट ते तेलीवाडी करंजे रस्त्यावरील कोंडये नदीवरील पूल नादुरुस्त झाले असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी कोंडये गावचे माजी सरपंच अनिल रामकृष्ण मेस्त्री व…

कणकवलीतील दोन क्रशरचा विद्युत व पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश

क्रशर बंद करण्याबाबत करण्यात आली होती आंदोलने कणकवली तालुक्यामधील ग्रामपंचायत कळसुली व शिवडाव येथील सुरू असलेल्या क्रशरमुळे गावांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून सदर क्रशरमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांकडून व सरपंच सचिन पारधिये यानी शासनाकडे…

अखेर कणकवली मराठा मंडळ रोड वर पडलेले झाड हटवून रस्ता वाहतुकीस खुला

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची घटनास्थळी धाव मुख्याधिकारी, कर्मचाऱ्यांची तात्काळ कार्यवाही कणकवली शहरातील मराठा मंडळ रोडवर वादळी वाऱ्यामुळे आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास झाड पडल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी तात्काळ याची दखल घेऊन नगरपंचायत…

आनंद राठी आणि CDSL यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळात गुंतवणूक जागरूकता कार्यशाळा.

प्रवेश नोदणी साठी खालील क्रमांकावर संपर्क करावा८९५६२०४८९३,९१७५०५९७६३. कुडाळ/मयुर ठाकूर. सध्याच्या धावपळीच्या जीवनात सुखकर आयुष्यासाठी योग्य नियोजन गरजेचं असत.आर्थिक व्यवस्था सुरळीत राहावी आणि गुंतवणूकीचे योग्य नियोजन असावे म्हणूनआनंद राठी आणि CDSL यांच्या संयुक्त विद्यमानाने व YCS FINMART आयोजित गुंतवणूक जागरूकता व…

कणकवलीत वादळी वाऱ्याने झाड कोसळून मराठा मंडळ रोड बंद

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तात्काळ घेतली घटनास्थळी धाव प्रशासनाकडून झाड हटवण्याची कार्यवाही सुरू कणकवली शहरात आज सायंकाळी 4.30 च्या दरम्यान वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कणकवली शहरात मराठा मंडळ रोड वर झाड पडल्याने येथील…

error: Content is protected !!